• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for September 2026

Petrol Diesel Rate: LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या? आजचा भाव जाणून घ्या…

September 1, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Rate: आज एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), आयओसीएल (IOCL) आणि भारत पेट्रोलियमने (Bharat Petroleum) पेट्रोल आणि डिझेलचे दरही जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹९.५० ने वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा एकदा […]

Filed Under: india

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मध्यरात्री डॉक्टरांची धावाधाव, उपोषणस्थळी काय घडलं? महत्वाची अपडेट समोर

September 1, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली आहे. त्यांना उपचाराची नितांत गरज असताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने उपचार नाकारले जात आहेत. उपोषणस्थळी रात्री दोन […]

Filed Under: india

Badshah divorce: लग्न आहे की खेळ! 5 महिन्यात बादशाहचा घटस्फोट, पोस्ट करत दिली माहिती

September 1, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांनी पाच महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. बादशाहने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. आता, सोमवारी रात्री दोघांनी एकत्रित सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण […]

Filed Under: india

LPG Cylinder Rate: महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

September 1, 2026 by admin Leave a Comment

LPG Cylinder Price Hike: सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या आयओसी (IOC), एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) यांनी १९-किलोच्या व्यावसायिक किंवा कन्फेक्शनरी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. एका महिन्यापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, या सिलेंडरच्या दरात २०९ रुपयांची कपात करण्यात आली होती. १४.२-किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सूत्रांनुसार, दिल्लीत १९-किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत […]

Filed Under: india

महागाईचा दणका, थेट सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ, तब्बल..

September 1, 2026 by admin Leave a Comment

महागाईचा दणका सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक गोष्टींची दरवाढ झाली. ज्यानंतर सातत्याने महागाई वाढताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या होती. त्यानंतर अनेक खाद्यविक्रेत्यांनी पदार्थांच्या किमती वाढवल्या. मात्र, त्यानंतर सीएनजी स्वस्त झाला पण किमती तशाच राहिल्या. आता सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना मोठा दणका […]

Filed Under: india

OBC Morcha : आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा धडकणार, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा एल्गार

September 1, 2026 by admin Leave a Comment

अंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच आज मुंबईत ओबीसींचा महामोर्चा निघणार आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून ओबीसींना मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात असून ते संपून जाण्याची भिती आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 4
  • Page 5
  • Page 6

Primary Sidebar

Recent Posts

  • डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक कसा बदलला? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया समोर
  • सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात धन आणि प्रतिष्ठेत वाढ
  • Indus Water Treaty : सिंधू जल कराराचा निर्णय बाजूने लागताच पाकिस्तानला लगेच माज चढला, हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात ओकली गरळ
  • Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
  • Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in