सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईत मृत्यू झाला. त्यांनी 27 ऑगस्ट रोजी डॉ. राजेंद्र यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी रुग्णालयातील अंतर्गत वाद आणि बदलीमुळे आयुष्य संपवल्याचा आरोप केला जात आहे. डॉ. राजेंद्र यांनी आत्महत्येआधी हातावर शेवटचा संदेश लिहून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. डॉ. राजेंद्र रुपवनकर यांच्या […]
Archives for September 2026
Milk Price Hike: मुंबईकरांना मोठा झटका, प्रति लिटर दूधाचा दर चक्क पेट्रोलच्या पातळीला, सर्वसामान्यांनी कसं जगायचं?
आज सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, डेअरी व्यावसायिकांसाठी दुधाचा घाऊक दर आता प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपयांपर्यंत वाढला आहे. जेव्हा हे दूध स्थानिक विक्रेत्याकडून किंवा डेअरीकडून […]
Maharashtra News LIVE : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रसाद लाड यांच्या भेटीची शक्यता
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तर आज त्यांची भेट प्रसाद लाड घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत आमदार प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता आहे. भेटीदरम्यान मागण्यांबाबतीत काही तोडगा निघाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाला […]
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक वादळी ठरणार? मनोज जरांगेंसह मराठी सक्तीवरून खडाजंगीची शक्यता, शिंदे सेनेचा नाराजीचा सूर?
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मराठी भाषा सक्तीची मुदत वाढ यावरून नाराजी नाट्य रंगू शकते. कॅबिनेटच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या आवाहनाची चर्चा होऊ शकते. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर आज कॅबिनेटमधील […]
बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली
गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने वातावरण भारून जातं. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत विविध प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र, बदलत्या काळानुसार गणपतीच्या मूर्तींमध्येही अनेक प्रयोग केले जात आहेत. याच मुद्द्यावर अभिनेत्री आरती सोलंकी हिने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने गणपती बाप्पाच्या मूर्तींना […]
तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विजय यांनी करुन दाखवलं, सरकारच्या खिशातून पैसे जाणार पण..
दुग्ध उत्पादनात सामिल असलेल्या तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवरी दुधाच्या किंमतींमध्ये पुन्हा 3 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. या दरवाढीनंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक लीटक दुधामागे आता थेट 44 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारी तिजोरीवर पडणार 720 […]