• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for September 2026

Hardik Pandya Photo: नेहमीप्रमाणे डॅशिंग लूक पण तरीही एका गोष्टीची भासतेय कमी, हार्दिकचा अवतार पाहून फॅन्स आश्चर्यचकित

September 1, 2026 by admin Leave a Comment

हार्दिक पांड्या शेवटचा भारतीय संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला. आयपीएल स्पर्धेदरम्यान हार्दिकला दुखापत झाली आणि तो पुनरागमन करू शकला नाही र्दिक सध्या बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. या दरम्यानचा त्याचा एक लूक आता व्हायरल होत आहे. सध्या बंगळूरुमध्ये असलेला हार्दिक सोमवारी (३१ ऑगस्ट) पूर्व […]

Filed Under: cricket

सिनेमा असावा तर असा.. एका झटक्यात धुरंधर, टॉक्सिक, आवारापन 2 ला टाकलं मागे; कमावला तब्बल 2000 टक्के नफा

September 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट होण्यासाठी मोठे स्टार्स, कोट्यवधींचं बजेट आणि जोरदार प्रमोशन आवश्यक असतं, असं मानलं जातं. मात्र, 2026 मध्ये आलेल्या एका चित्रपटाने ही संपूर्ण गणितं बदलून टाकली आहेत. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 2000 टक्के नफा कमावला आहे. हा सध्या भारतातील सर्वात फायदेशीर सिनेमांपैकी एक ठरला आहे. विशेष म्हणजे […]

Filed Under: Latest News

संपदा मुंडेनंतर त्याच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने घेतला धक्कादायक निर्णय, वरिष्ठांवर..

September 1, 2026 by admin Leave a Comment

साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या संपदा मुंडे यांनी काही गंभीर आरोप करून आयुष्याचा शेवट केला. तळहातावर एक नोट लिहिली. ज्यानंतर काही राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप करण्यात आली. थेट नेत्यांची नावे पुढे आली. राज्यभरात हे प्रकरण तापले होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून संपदा यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. आपल्याला त्रास दिला जात होता, […]

Filed Under: india

Gopichand Padalkar : आमदार असून तुम्ही कायदा पाळत नाही, सर्वसामान्य नागरिकाने केली गोपीचंद पडळकरांची बोलती बंद

September 1, 2026 by admin Leave a Comment

भाजपं आमदार गोपीचंद पडळकर नेहमी चर्चेत असतात, ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. आक्रमक वक्तव्य ही गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. बऱ्याचदा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांवरुन वाद होत असतात. गोपीचंद पडळकर आपल्या विरोधकांवर तुटून पडतात. गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जयंत पाटील त्यांचे मुख्य विरोधक आहेत. पवार कुटुंबावरही ते आक्रमकपणे […]

Filed Under: Latest News

Madhuri Dixit: ‘दयावान’मधल्या वादग्रस्त किसिंग सीनची नुकसानभरपाई म्हणून माधुरी दीक्षितला दिली इतक्या कोटींची ऑफर

September 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट त्यांच्या कथेमुळे तर चित्रपटातील एखाद्या दृश्यामुळे कायमचे लक्षात राहतात. 1988 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दयावान’ असाच एक चित्रपट आहे. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयासोबतच या चित्रपटातील एका इंटिमेट सीनची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. आजही या सीनचा उल्लेख बॉलिवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त इंटिमेट सीन्सपैकी एक म्हणून केला जातो. रिपोर्ट्सनुसार, ‘दयावान’च्या शूटिंगवेळी […]

Filed Under: entertainment

Nepal Flood: नेपाळमधील विनाशकारी महापूरात 955 जणांचा बळी, अजूनही शेकडो बेपत्ता, कामगारांच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद, Video समोर

September 1, 2026 by admin Leave a Comment

नेपाळमध्ये गेल्या बुधवारी विनाशकारी महापूर आला. तिबेटमधील हिम तलाव अचानक फुटल्याने महापूर उत्तरी नेपाळमध्ये धडकला. भोटेकाशी आणि त्रिशुला या नद्यांमधून यमदूत आले. या जलप्रलयात आता मृतांचा आकडा हजारांच्या घरात पोहचला आहे. महापूरात आतापर्यंत 955 वर पोहचली आहे. तर 4471 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता स्थानिक आणि परदेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. मृतदेह हाती लागत असल्याने […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
  • Badshah And Isha Rikhi Divorce: 5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
  • Electricity bill of Antilia: मुकेश अंबानींच्या अँटिलियामध्ये दर महिन्याला किती वीज वापरली जाते, बिल किती येते?
  • Aaradhya Bachchan: ऐश्वर्यासोबत आजोळी पोहोचली आराध्या, मामेभावांना बांधली राखी; नव्या हेअरस्टाइलने वेधलं लक्ष
  • Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in