Petrol Diesel Price: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या करांमध्ये अचानक शुक्रवारी कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आता शून्य रुपये झाले. मात्र, याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर पाहायला मिळालेला नाही. आता मात्र आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली की नाही ते पाहा. आंतरराष्ट्रीय […]
Archives for August 2026
Pune News : 11 वर्षांचा मुलगा बाबांसोबत दुचाकीवरुन ट्यूशनला चाललेला, पण रस्त्यात एक खड्डा आला अन्..सगळी स्वप्न क्षणात उद्ध्वस्त
रणजीत जाधव, प्रतिनिधी : राज्यात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक लोक जखमी होत आहेत. दररोज या घटना घडत आहेत. आता पुण्यात हिंजवडी येथे खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाचा जागीच […]
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा सिनेमा, या दिवशी होणार प्रदर्शित
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायगन आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता विजय यांचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक महिन्यानंतर ती ओटीटीवर येत आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर कधी आणि कुठे पाहता […]
Rain Update : पुढचे 3 दिवस या भागात धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अंदाज सांगितला; तुमच्या भागात काय होणार?
राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, मात्र काही ठिकाणी वरूणराजाने उघडीप दिली आहे. पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं खरं, तर काही भागांत पावसाने उसंत घेतली आहे. अशातच आता येत्या काळात, राज्यात पावसाची स्थिती कशी असेल, कुठे कसा पाऊस पडेल, याबद्दल प्रश्न मनात असून पावसाबद्दल विचारणा होत आहे. याचसंदर्भात आता हवामान […]
अभिजीत दिपके यांना राजकीय पक्षाची ऑफर, थेट अध्यक्षपद मिळणार… प्रस्ताव कुणाचा?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. राजधानी दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अभिजीत दिपके हे भविष्यातील योजनांवर काम करत आहेत. त्यांना याआधी अनेकदा राजकारणात येणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मात्र त्यांनी राजकारणात येण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. असं असलं तरी आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन […]
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना […]