देशासह राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील उत्तराखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कायम राहील. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा आणि […]
Archives for August 2026
लहान मुले असलेल्या घरात आवर्जून लावा ही 5 झाडे; प्रख्यात बालरोगतज्ज्ञांनी सांगितले आरोग्यदायी फायदे
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. बालरोगतज्ज्ञांच्या मते, विशिष्ट वनस्पती घरातील हानिकारक वायू शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन देतात. 5 सोपे इनडोअर प्लांट्स मुलांचे आरोग्य सुधारण्यास कशी मदत करतात, हे सांगितले आहे. घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे पालकांसाठी सर्वात मोठे आव्हान […]
नवी BMW X1 LWB भारतात लाँच; 49.90 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांच्या भेटीस
नवीन BMW X1 LWB मध्ये लांब व्हीलबेसमुळे प्रवाशांना उत्कृष्ट लेगरूम आणि जास्त रियर स्पेस मिळेल. या कारमध्ये 156 एचपी क्षमतेचे दमदार पेट्रोल इंजिन, अत्याधुनिक फीचर्स आणि सुरक्षेसाठी 8 एअरबॅग्जसह प्रगत ADAS तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे ही लक्झरी कार सुरक्षेच्या बाबतीतही अत्यंत मजबूत ठरते. नवीन BMW X1 LWB चा व्हीलबेस नियमित मॉडेलच्या तुलनेत 108 मिमीने […]
तरुणांना टीसीनं पकडलं… ओमराजे निंबाळकरांना फोन, मग पुढं झालं काय? ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार, खासदार म्हटलं की कोण केव्हा काय मागणी करेल काही सांगता येत नाही. लोकप्रतिनिधींना अनेकदा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. पोलिसांपासून ते अनेक गंभीर प्रकरणात मध्यस्थी करण्याची वेळ येते. तर दूर प्रदेशात अडकलेल्या कार्यकर्त्यांची सुटकाही करावी लागते. त्याचा काही लोक गैरफायदाही घेतात. तर काही खरंच अडलेले नडलेले असतात. त्यांना मदत करावी लागते. असाच काहीसा अनुभव […]
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
पुणे | प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नसून “स्क्रिप्टेड आणि पेड पोलिटिकल इव्हेंट” असल्याचा आरोप त्यांनी केला. दरेकर म्हणाले, राहुल गांधी यांच्या भाषणातून, मांडलेल्या विषयांतून आणि दाखवण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्समधून सत्तेविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला. […]
Oil Bath Video : चक्क तेलाच्या टँकमध्ये केली अंघोळ, सुटे तेल घेण्याआधी हा व्हिडीओ बघाच!
Tukaram Mundhe Oil Rule : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न व औषध पुरवठा विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नात होणारी भेसळ कमी झाली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा तसेच निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री, उत्पादनावर बंधनं आली आहेत. अलीकडेच तुकाराम मुंढे यांनी खुले म्हणजेच सुटे खाद्यतेल विकण्यावर बंदी घातली आहे. सोबतच मुंढे यांनी तेल विक्री करण्यासाठी नवी नियमावली […]