महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सूरज साखरे असं या कार्यकर्त्यांचं नावं आहे, सूरज साखरे हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. खासगी सावकारकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कार्यकर्ते असलेले […]
Archives for July 2026
‘खोलीत बोलावलं कपडे काढायला लावले, त्यानंतर तर…’, कहानी घर घर की फेम अभिनेत्रीचा अनेक वर्षांनंतर धक्कादायक खुलासा
पूर्वी अभिनेत्री त्यांच्या आलेल्या वाईट अनुभवांबद्दल फार काही बोलत नव्हत्या, पण आता काळ बदलला आहे. अभिनेत्री आता त्यांच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या – वाईट घटना सर्वांसमोर सांगत असतात. आता देखील ‘कहानी घर घर की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीने अनेक वर्षांनंतर तिच्यासोबत घडलेली धक्कादायक प्रकार घटना सांगितली आहे. अभिनेत्रीने इंडस्ट्रीत होणाऱ्या महिलांवर अत्याचाराबद्दल असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे […]
Vastu Shastra : प्रमोशन रखडलंय? कामाचा ताण जाणवतोय? मग लॅपटॉपच्या बाजूला चुकूनही ठेवू नका या गोष्टी
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा दैनंदिन आयुष्यात आपण अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याचे अनेक नकारात्मक परिणाम तुम्हाला पहायला मिळतात. जंस की अचानक काहीही कारण नसताना एखादं मोठं आर्थिक संकट येतं. किंवा तुम्ही प्रचंड कष्ट करतात, परंतु तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश […]
कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पण दुसऱ्या वनडे त्याने एक षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: Getty Images) रोहित शर्माने कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा करून बाद झाला. यावेळी […]
Chanakya Niti: हे तीनच माणसाचे खरे मित्र, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रथांमध्ये चाणक्य म्हणतात की या जगात मित्रा इतकं दुसरं सुंदर नातं कोणतं नाही. मित्र जीवाला जीव देऊ शकतात. जिथे तुमचे नातेवाईक मदत करत नाहीत, तिथे तुमचे मित्र तुमच्या मदतीला धावून येतात. परंतु जर तुमचे मित्र हे […]
मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असून आयुष्यातील या नव्या टप्प्याचा ती पुरेपूर आनंद घेत आहे. नुकतंच दीपिकाला पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध हॉटेलबाहेर पाहिलं गेलं. मंगळवारी हे दोघं 'बेन्ने डोसा' या अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लंच डेटनंतर […]