• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे

July 16, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पण दुसऱ्या वनडे त्याने एक षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: Getty Images)

रोहित शर्माने कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा करून बाद झाला. यावेळी त्याने पुल शॉट मारून षटकार मारला. यासह इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo: Getty Images)

इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये रोहित शर्माने एकूम 56 षटकार मारले आहेत. त्याने या बाबतीत ऋषभ पंतला मागे टाकलं आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 55 षटकार मारले आहेत. तर युवराज सिंगने 53 आणि महेंद्रसिंह धोनीने 52 षटकार मारले आहेत. (Photo: Getty Images)

रोहित शर्माने 26 धावांच्या खेळीत पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक याचा विक्रमही मोडीत काढला आहे. इंजमामने वनडेत 11739 धावा केल्या आहे. मात्र रोहित आता त्याच्या पुढे निघून गेला आहे. रोहित शर्माने 279 डावात 11757 धावा केल्या असून सातव्या स्थानावर आहे. (Photo: Getty Images)

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 60 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह दोघांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 8000 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी  करणारी तिसरी जोडी ठरली आहे. सर्वाधिक भागीदारीचा विक्रम सचिन आणि गांगुलीच्या नावावर आहे. सचिन-गांगुलीने 12400 तर सचिन-द्रविडने 11037 धावांची भागीदारी केली आहे. (Photo: Getty Images)

दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 60 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह दोघांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 8000 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी तिसरी जोडी ठरली आहे. सर्वाधिक भागीदारीचा विक्रम सचिन आणि गांगुलीच्या नावावर आहे. सचिन-गांगुलीने 12400, तर सचिन-द्रविडने 11,037 धावांची भागीदारी केली आहे. (Photo: Getty Images)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
  • मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी डुप्लिकेट नितेश राणे थेट अंतवाली सराटीत, नेमकं प्रकरण काय?
  • भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण…
  • …तर लोकांनी मला मारलं असतं, मनोज जरांगेंच्या नाराजीवर संजय जाधव काय म्हणाले?
  • Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in