काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने पुन्हा वातावरण तापलं. पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांशी आंदोलकांची हुज्जत सुरू झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत […]
Archives for July 2026
Neet Paper Leak : दिल्ली कोर्टाने CBI ला आरोपींच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास दिली परवानगी..
नीट पेपर फुटीच्या प्रकरण एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना शिक्षा केली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. दुसरीकडे आज दिल्ली हायकोर्टात सीबीआयने या प्रकरणातील एक आरोपी मनिषा हवालदार हीच्या हस्तांक्षराचे नमूने घेण्यास परवानगी मागितली. दिल्ली स्पेशल कोर्टाने आरोपींचे हस्ताक्षराचे नमूने घेण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे. नीट युजी पेपर लिक प्रकरणात सीबीआयला […]
‘मोदी है तो मुमकिन है’, विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट टाकताच राजकुमार राव ट्रोल, त्या गाण्याची आठवण काढताच कमेंट डिलीट
अभिनेता राजकुमार रावने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तो नव्या वादात सापडला आहे. त्याच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले तर काहींनी त्याच्यावर टीका करत ‘मोदी है तो मुमकिन है’ या प्रचारात्मक गाण्यात त्याने केलेल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर राजकुमार रावने एका सोशल मीडिया वापरकर्त्याच्या टीकेला […]
मोदीजी… तर तुम्हालाच राजीनामा द्यावा लागेल, अभिजीत दिपकेंचा थेट इशारा; देशाचे लक्ष जंतरमंतरकडे
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे गेल्या काही काळापासून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी दिपके यांची मागणी आहे. आता दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दिपके यांनी म्हटले की, ‘जर तसे झाले नाही, तर आंदोलन केवळ […]
Rahul Gandhi Protest : राहुल गांधींच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, पोलिसांनी रोखली खासदारांची बस; वातावरण पुन्हा तापलं
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी इंडिया आघाडीकडून केली जात आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज […]
IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अखेर विजय, झिम्बाब्वेला 7 विकेट राखून नमवलं
टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी आघाडी घेतली. या सामन्यात झिम्बाब्वे विजयासाठी 126 धावांचं छोटसं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे विजय होईल हे निश्चित होतं. पण मागच्या काही सामन्यातील अनुभव पाहता मनात शंकाही होती. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही. पण भारतीय गोलंदाज फलंदाजांनी यावेळी आपलं कौशल्य दाखवलं आणि विजय मिळवून दिला. […]