Train Engine Windshield: भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर एक लोखंडी जाळी आपल्याला कायम दिसते. पण अनेक लोकांना ती का लावण्यात येते हे माहिती नसते. कशासाठी होतो उपयोग या जाळीचा? काय होतो त्याचा फायदा? जाणून घेऊयात. रेल्वेच्या इंजिनाच्या खोबणीत दोना काचा असतात आणि त्यावर लोखंडी जाळी असते. तुम्ही रेल्वेने प्रवास केला […]
Archives for June 2026
‘डाकिणींच्या मंदिरा’ चे गूढ … अंधार पडल्यावर फिरतं कोण? अनेकांची भीतीने गाळण… कुणाला चक्कर तर…
Chausath Yogini Temple in Odisha: ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून जवळपास 20 किलोमीटर दूरवर हिरापूर येथे चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. हे चौसष्ठ योगिनी मंदिर देशातील चार शाबूत असलेल्या अशा प्रकारच्या मंदिरांपैकी एक आहे. तांत्रिक साधनेसाठी हे मंदिर बांधण्यात आल्याचा दावा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे मंदिर कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्यमंदिरा पूर्वी बांधलेले असल्याचा दावा आहे. चार चौसष्ठ […]
मला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑफर दिली होती… रवी राणा यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; महायुतीत काय चाललंय?
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. आमदार रवी राणा हे गेल्या काही काळापासून भाजपच्या सोबत आहेत. अशातच आता रवी राणा यांनी आपल्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर आल्याचे विधान केले आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
Team India : भारताला मोठा धक्का, मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंड टी 20i मालिकेतून बाहेर, कुणाचा समावेश?
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. विराटच्या जागी यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक खेळाडू टीम इंडियातून बाहेर झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. सिराजने वर्कलोड मॅनजमेंटमुळे माघार […]
Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच…प्लॅन काय?
Paytm Recruitment : देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम या कंपनीने एक खुशखबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडून पुढील साधारण नऊ महिन्यात एकूण 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा अभ्यास करून एकूण 400 कर्मचारी कमीदेखील केले जाणार आहेत. पेटीएम कंपनीला आगामी काळात आपल्या मर्चंट नेटवर्कला मजबूत […]
टॉपच्या अभिनेत्रीची बहिण, खलनायकाच्या प्रेमात पडली अन् संपलं करिअर, आज मुलगी आहे प्रसिद्ध हिरोईन
बॉलिवूडमधील कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना त्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जी खलनायकाच्या प्रेमात पडली आणि संपूर्ण करिअर बर्बाद झालं. आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती म्हणजे शिवांगी कोल्हापुरे. प्रसिद्ध […]