• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

IND vs AFG : शुबमन-इशानची शतकी खेळी, अफगाणिस्तासमोर 403 धावांचं आव्हान

June 17, 2026 by admin Leave a Comment

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 […]

Filed Under: cricket

Vastu Shastra : तुम्ही देखील करतायेत ही चूक? पडू शकते महागात, घरात येते गरिबी

June 17, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? घराची रचना कशी असावी? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? किंवा घरात कोणत्या वस्तू नसाव्यात याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या -मोठ्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

June 17, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य […]

Filed Under: lifestyle

सगळा गेम क्षणात फिरला, ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार दिल्लीतून गायब? एकनाथ शिंदे ठाण्यात येताच मोठी घडामोड!

June 17, 2026 by admin Leave a Comment

Eknath Shinde Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे दिल्लीमध्येच आहेत. ते बंडखोर खासदारांशी सातत्याने संपर्क करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची ठाकरे गटाला आशा […]

Filed Under: india

8 गोल.. पण कोणताही संघ जिंकला नाही, FIFA World Cup स्पर्धेत 16 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं

June 17, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत 2010 नंतर पहिल्यांदा एका दिवसात खेळलेल्या सर्व सामन्यात एकही विजय झाला नाही. या स्पर्धेतील पाचव्या दिवशी चार सामने खेळले गेले आणि यात एकूण 8 गोल मारले गेले. पण एकही सामना विजयी ठरू शकलेला नाही. (Photo: Getty Images) पाचव्या दिवशी पहिला सामना स्पेन आणि केप वर्ड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकही गोल […]

Filed Under: cricket

Hydroplaning म्हणजे काय? पावसाळ्यात अचानक का घसरतात गाडीचे टायर? वाचा यामागचं तांत्रिक कारण आणि बचावाचे उपाय

June 17, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी ‘हायड्रोप्लेनिंग’ समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त वेगात गाडी असताना टायरखालील पाणी बाजूला न सरकल्याने गाडी थेट पाण्यावर तरंगू लागते. या लेखात आपण हायड्रोप्लेनिंगची लक्षणे कोणती असतात आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अपघात टाळण्यासाठी नक्की काय करावे, याची सविस्तर माहिती घेणार आहोत. बहुतेक ड्रायव्हर्सना कधी ना कधी असा अनुभव आला असेल […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 265
  • Page 266
  • Page 267
  • Page 268
  • Page 269
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धाक! सेलिब्रिटींची पळापळ, नेमकं काय घडलं?
  • Marriage Life : पहिलं लग्न 1 वर्षही टिकलं नाही, पूर्व पतीबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा, लग्नाआधी झाली लोकप्रिय क्रिकेटरच्या मुलीची आई…
  • Donald Trump : दादागिरी करुन ट्रम्पनी 65 अब्ज बॅरल तेलावर मारला मोठा हात, इतिहासातील सर्वात मोठी डील
  • Toxic box office collection: टॉक्सिकला झटका! तिसऱ्याच दिवशी कमाईत घसरण, थिएटरमध्ये जाण्याआधी नक्की वाचा
  • Nepal Flood: आईला वाटलं मुलगा काळाने हिरावला पण…नेपाळच्या जलप्रलयात मृत्यूच्या विक्राळ दाढेतून असा बाहेर निघाला 8 वर्षांचा झोयल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in