• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, बघताना येते प्रचंड हसू, YouTube वर होतोय प्रचंड ट्रेंड

May 1, 2026 by admin Leave a Comment


अलीकडच्या काही वर्षांत प्रादेशिक चित्रपटांनी ज्यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून, हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील वास्तवही दाखवले जाते. त्यामुळेच आता या चित्रपटांना कुटुंबासोबत बसून पाहण्याचीही पसंती मिळू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक भोजपुरी कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 'सास बहू यमराज' असे या चित्रपटाचे नाव असून त्याने पारंपरिक सास-बहू कथेला एक वेगळा ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक भोजपुरी कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 'सास बहू यमराज' असे या चित्रपटाचे नाव असून त्याने पारंपरिक सास-बहू कथेला एक वेगळा ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सास बहू यमराज या चित्रपटाची कथा सास आणि सुनेमधील दैनंदिन भांडणांभोवती फिरते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कसे मोठ्या भांडणात रूपांतरित होतात हे यात दाखवण्यात आले आहे. मात्र कथेत अचानक यमराजची एंट्री होते आणि इथूनच चित्रपटाला वेगळे वळण मिळते.

सास बहू यमराज या चित्रपटाची कथा सास आणि सुनेमधील दैनंदिन भांडणांभोवती फिरते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कसे मोठ्या भांडणात रूपांतरित होतात हे यात दाखवण्यात आले आहे. मात्र, कथेत अचानक यमराजची एंट्री होते आणि इथूनच चित्रपटाला वेगळे वळण मिळते.

या चित्रपटातील यमराज हा भीतीदायक नसून विनोदी आणि हलकाफुलका दाखवण्यात आला आहे. तो कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका समजावून सांगतो आणि आपापसात समजूत कशी आवश्यक आहे हा संदेश देतो.

या चित्रपटातील यमराज हा भीतीदायक नसून विनोदी आणि हलकाफुलका दाखवण्यात आला आहे. तो कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका समजावून सांगतो आणि आपापसात समजूत कशी आवश्यक आहे हा संदेश देतो.

या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी तो थेट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट टीव्हीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तो यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे.

या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी तो थेट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट टीव्हीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: आपसे बायबल के बारें में बात करनी थी…बोरिवलीमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
  • आता ट्रेनमध्ये मिळणार विमानासारखी सुविधा, रेल्वे प्रवासाचा अनुभव बदलण्याची योजना
  • महाराष्ट्र दिनी – परेवर विरार ते डहाणू पंधरा डबा लोकल सुरु,मात्र, मराठी भाषेला डावलल्याने नाराजी
  • RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वैभव सूर्यवंशी रचणार विक्रम, फक्त एक षटकार मारताच…
  • बँकेत महिला बॉसची सेक्ससाठी आपल्याच सहकाऱ्यावर जबरदस्ती, कोण आहे पिडीत तरुण चिरायु राणा?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in