• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

16 तास अन्न खात नाहीत? संशोधनातून धक्कादायक सत्य पुढे..

July 9, 2026 by admin Leave a Comment


आजकाल लोक फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत आहेत. 16 तास उपाशी राहितात. काही जण दिवसातून एकदाच जेवण करतात. वेगाने वजन कमी करणे आणि अधिक चांगले वाटणे यासाठी 16 तास उपाशी राहिले जाते.

रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणे असे फायदे दिसून आले आहेत. 16 तास उपाशी राहण्याचे काही मोठे फायदे दिसून आली आहेत.

दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

दिवसातील खाण्याची वेळ आठ तास किंवा त्यापेक्षा कमी मर्यादित ठेवली होती, त्यांना हृदयविकारांमुळे मृत्यूचा धोका अधिक होता. काही प्रकरणांमध्ये, हा धोका 91 टक्क्यांपर्यंत अधिक असल्याचे दिसून आले.

16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

16 तासाचे जेवन न केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.आणखी एक मुख्य कारण म्हणजे पाण्याची कमतरता; जेव्हा लोक दीर्घकाळापर्यंत अन्न घेत नाहीत, तेव्हा ते अनेकदा पाणीही कमी पितात.

यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 

यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे कमी होऊ शकतात, जी हृदयाचे ठोके सामान्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. 16 तास तुम्ही जर अन्न खात नसाल तर पाणी जास्त जास्त प्यावे. 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in