• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

15, 20 नाहीतर तब्बल 48 खोल्या असलेला महलात राहतो ‘क्रिकेटचा बादशाह’; घराची झलक एकदा पाहाच अंबानींचे घरही फिके पडेल

July 8, 2026 by admin Leave a Comment

एका खानदानी कुटुंबात जन्मलेल्या सौरवचे बालपणी राजकुमाराप्रमाणे संगोपन झाले. त्यांचे वडिलोपार्जित घरसुद्धा एक महालासारखेच होते, ज्यात केवळ चार-पाच नव्हे, तर तब्बल 48 खोल्या आहेत हे ऐकून जरी कितीही नवल वाटले तरीही ते सत्य आहे.

सौरव गांगुली यांचं हे निवासस्थान तब्बल ४८ खोल्यांचं असून त्याची गणना शहरातील सर्वात प्रतिष्ठित खासगी घरांमध्ये केली जाते. अनेक दशकांचा इतिहास असलेल्या या वास्तूमध्ये गांगुली कुटुंब आजही एकत्र वास्तव्यास आहे.

सौरव गांगुली यांचं हे निवासस्थान तब्बल ४८ खोल्यांचं असून, त्याची गणना शहरातील सर्वात प्रतिष्ठित खासगी घरांमध्ये केली जाते. अनेक दशकांचा इतिहास असलेल्या या वास्तूमध्ये गांगुली कुटुंब आजही एकत्र वास्तव्यास आहे.

पारंपरिक बंगाली स्थापत्यशैली जुन्या काळातील सजावट आणि सांस्कृतिक वारसा जपणारी रचना या घराचे खास आकर्षण मानली जाते. गांगुलींचा जन्म उद्योगविश्वाशी संबंधित कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंडीदास गांगुली हे कोलकात्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते. घरचा व्यवसाय सांभाळण्याची संधी असतानाही सौरव यांनी क्रिकेटची वाट धरली.

पारंपरिक बंगाली स्थापत्यशैली, जुन्या काळातील सजावट आणि सांस्कृतिक वारसा जपणारी रचना या घराचे खास आकर्षण मानली जाते. गांगुलींचा जन्म उद्योगविश्वाशी संबंधित कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंडीदास गांगुली हे कोलकात्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते. घरचा व्यवसाय सांभाळण्याची संधी असतानाही सौरव यांनी क्रिकेटची वाट धरली.

बंगालकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले आणि पुढे संघाचे नेतृत्वही केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटला नवी ओळख मिळाली. क्रिकेट प्रशासनाशी संबंधित कामकाज व्यावसायिक बैठका आणि विविध महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जातात. त्यामुळे हे घर केवळ निवासस्थान नसून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचेही महत्त्वाचे केंद्र आहे.

बंगालकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले आणि पुढे संघाचे नेतृत्वही केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटला नवी ओळख मिळाली. क्रिकेट प्रशासनाशी संबंधित कामकाज, व्यावसायिक बैठका आणि विविध महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जातात. त्यामुळे हे घर केवळ निवासस्थान नसून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचेही महत्त्वाचे केंद्र आहे.

कोलकात्यातील या ऐतिहासिक निवासस्थानासोबतच सौरव गांगुली यांचा  लंडनमध्येही एक फ्लॅट आहे असे म्हटले जात आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे विविध माध्यमांतील अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे

कोलकात्यातील या ऐतिहासिक निवासस्थानासोबतच सौरव गांगुली यांचा लंडनमध्येही एक फ्लॅट आहे असे म्हटले जात आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे विविध माध्यमांतील अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी
  • नकोच बाबा, त्याच्यासारखं मला अजिबात खेळायचं नाही… ऋषभ पंतबद्दल ध्रुव जुरेलने असं विधान का केलं?
  • Abhijeet Dipke : सीजेपीमध्ये मोठा उलटफेर, अभिजीत दीपकेंचा निर्णय काय? कुणाला दिली कोणती पदं?
  • MPSC पेपर फुटीच्या मुद्यावर मनसेने विचारला एकदम रास्त, पटण्यासारखा प्रश्न, विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना
  • महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in