• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

10 रुपयांचा वडापाव आता तब्बल…युद्धाचा खवय्यांना मोठा दणका; किंमत वाचून बसेल धक्का!

May 25, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका भारताला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रुपात बसत आहे. भारताला सर्वात मोठा फटका म्हणजे इंधन महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे त्याची थेट झळ सामान्यांना बसत आहे. दुसरीकडे अनेक खाद्यपदार्थही महागले आहेत. भविष्यात ही महागाई जास्तच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पूर्ववत न झाल्यास आणखी मोठा संकट ओढाऊ शकते, असे बोलले जात आहे.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारतात खाद्य तेलदेखील महागले आहे. भविष्यातही खाद्यतेल असेच महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खाद्यतेल महागल्याने आता सर्वांचा आवडता वडापावही महागला आहे. पुण्यात वडापावची किंंमत वाढली आहे.

सामान्य नागरिकांची भूक भागवणारा वडापाव अगोदर दहा ते पंधरा रुपयांना मिळायचा. आता हाच वडापाव 25 ते 30 रुपयांन मिळत आहे. इंधन दरवाढीचा फटका खाद्यपदार्थाच्या किमतीलाही बसताना पाहायला मिळत आहे.

वडापाव थेट दुप्पट किमतीने महागल्यामुळे आता सामान्यांना खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. आता वडापाव तसेच अन्य खाद्यपदार्थदेखील महाग होऊ शकतात. त्यामुळे इराणचे युद्ध लवकरात लवकर संपावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in