• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

1 तास 57 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, कुटुंबासोबत देखील पाहू शकता, यूट्यूबवर फ्रीमध्ये बघत आहेत लोक

June 4, 2026 by admin Leave a Comment


भोजपुरी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात कौटुंबिक विनोदी चित्रपटांना मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः सास-सुनेच्या नात्यातील खटके, वाद आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत. अशातच 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सास बहू चली स्वर्ग लोक’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि विनोदी सादरीकरणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिग्दर्शक मंजुल ठाकूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात राणी चटर्जी संजना पांडेय लाडो मधेसिया प्रशांत सिंह विद्या सिंह यांच्यासह अनेक कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतात. चित्रपटाची कथा पारंपरिक सास-बहूच्या वादांवर आधारित असली तरी त्यात विनोदी ट्विस्ट देण्यात आला आहे.

दिग्दर्शक मंजुल ठाकूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात राणी चटर्जी, संजना पांडेय, लाडो मधेसिया, प्रशांत सिंह, विद्या सिंह यांच्यासह अनेक कलाकारांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतात. चित्रपटाची कथा पारंपरिक सास-बहूच्या वादांवर आधारित असली तरी त्यात विनोदी ट्विस्ट देण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथेनुसार सास सून आणि देवराणी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या चुकून नरकात जाण्याऐवजी स्वर्गलोकात पोहोचतात. मात्र स्वर्गात गेल्यानंतरही त्यांचे आपापसातील वाद आणि भांडणे थांबत नाहीत. उलट त्यांच्या सततच्या वादामुळे स्वर्गातील वातावरणच विस्कळीत होते.

चित्रपटाच्या कथेनुसार, सास, सून आणि देवराणी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या चुकून नरकात जाण्याऐवजी स्वर्गलोकात पोहोचतात. मात्र, स्वर्गात गेल्यानंतरही त्यांचे आपापसातील वाद आणि भांडणे थांबत नाहीत. उलट त्यांच्या सततच्या वादामुळे स्वर्गातील वातावरणच विस्कळीत होते.

परिस्थिती इतकी बिघडते की त्या देवतांशीदेखील वाद घालू लागतात. या घटनांमधून अनेक हास्यस्पद प्रसंग निर्माण होतात आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होते. विशेष म्हणजे हा चित्रपट 23 ऑगस्ट 2025 रोजी B4U भोजपुरी वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला होता.

परिस्थिती इतकी बिघडते की त्या देवतांशीदेखील वाद घालू लागतात. या घटनांमधून अनेक हास्यस्पद प्रसंग निर्माण होतात आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होते. विशेष म्हणजे हा चित्रपट 23 ऑगस्ट 2025 रोजी B4U भोजपुरी वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला होता.

यानंतर 13 सप्टेंबर 2025 रोजी B4U भोजपुरीच्या यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट मोफत उपलब्ध करून देण्यात आला. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

यानंतर 13 सप्टेंबर 2025 रोजी B4U भोजपुरीच्या यूट्यूब चॅनेलवर हा चित्रपट मोफत उपलब्ध करून देण्यात आला. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in