
अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलरच्या स्फोटाच्या आगीत 3 नवजात शिशुच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन नवजातांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेवर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply