• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म

April 27, 2026 by admin Leave a Comment


'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारलेला अभिनेता रोहन गुजर खऱ्या आयुष्यात जुळ्या मुलांचा पिता बनला आहे. रोहनची पत्नी स्नेहल देशमुखने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. रोहनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

'होणार सून मी या घरची' या गाजलेल्या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारलेला अभिनेता रोहन गुजर खऱ्या आयुष्यात जुळ्या मुलांचा पिता बनला आहे. रोहनची पत्नी स्नेहल देशमुखने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. रोहनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

'तीन महिने दोन आत्मा आणि एक कुटुंब..' असं कॅप्शन लिहित रोहनने चिमुकल्यांच्या हातांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. आद्या स्नेहल रोहन गुजर आणि अद्वय स्नेहल रोहन गुजर अशी त्यांची नावं आहेत.

'तीन महिने, दोन आत्मा आणि एक कुटुंब..', असं कॅप्शन लिहित रोहनने चिमुकल्यांच्या हातांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. आद्या स्नेहल रोहन गुजर आणि अद्वय स्नेहल रोहन गुजर अशी त्यांची नावं आहेत.

रोहनच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोहन आणि स्नेहल यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत.

रोहनच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रोहन आणि स्नेहल यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत.

रोहनने 'होणार सून मी या घरची' 'लव्ह लग्न लोचा' 'बन मस्का' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु 'होणार सून मी या घरची' या मालिकेतल्या पिंट्या या भूमिकेच्या नावानेच तो सर्वाधिक ओळखला जातो. सध्या तो 'आमने सामने' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

रोहनने 'होणार सून मी या घरची', 'लव्ह लग्न लोचा', 'बन मस्का' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु 'होणार सून मी या घरची' या मालिकेतल्या पिंट्या या भूमिकेच्या नावानेच तो सर्वाधिक ओळखला जातो. सध्या तो 'आमने सामने' या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

पल्लवी पाटील स्वरदा ठिगळे अभिजीत केळकर नंदिता पाटकर यांसारख्या कलाकारांनी रोहनच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्नेहलसाठी आई होण्यापर्यंतचा काळ काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी तिने गंभीर आजाराचा सामना केला होता.

पल्लवी पाटील, स्वरदा ठिगळे, अभिजीत केळकर, नंदिता पाटकर यांसारख्या कलाकारांनी रोहनच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्नेहलसाठी आई होण्यापर्यंतचा काळ काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी तिने गंभीर आजाराचा सामना केला होता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठी सक्तीचा मुद्दा सरकारनेच गुंडाळला? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या भूमिकेमुळे टॅक्सी, रिक्षा चालक बिनधास्त!
  • पुण्यात वसुलीवरून हाणामारी.. एजंटला प्रकरण भोवणार? आरबीआयचा तो नियम येणार अंगलट?
  • निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक; ‘तुला पाहते’मध्ये तीन पिढ्यांची गोष्ट
  • India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?
  • Real vs Fake Watermelon : कलिंगड केमिकलयुक्त आहे की नाही? कसं ओळखाल? या 3 गोष्टी पटकन चेक करा; नाही तर जीवावर बेतेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in