• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वत:लाच संपवावंसं वाटतं..; काम मिळत नसल्याने ज्येष्ठ अभिनेत्रीकडून दु:ख व्यक्त, एकेकाळी मिळवली प्रचंड लोकप्रियता

May 24, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल गेल्या 40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्या आता 72 वर्षांच्या आहेत. चार दशकांच्या करिअरमध्ये अनिता यांनी शाहरुख खानसह इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत आणि दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. मात्र आज काम मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल गेल्या 40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्या आता 72 वर्षांच्या आहेत. चार दशकांच्या करिअरमध्ये अनिता यांनी शाहरुख खानसह इतर अनेक मोठ्या कलाकारांसोबत आणि दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. मात्र आज काम मिळत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


एकेकाळी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या अनिता कंवल यांनी म्हटलंय की आज इंडस्ट्रीतील लोक त्यांना विसरून गेले आहेत. एकटं आणि दुर्लक्षित वाटल्यामुळे कधीकधी स्वत:चं आयुष्यच संपवावंसं वाटतं अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

एकेकाळी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या अनिता कंवल यांनी म्हटलंय की, आज इंडस्ट्रीतील लोक त्यांना विसरून गेले आहेत. एकटं आणि दुर्लक्षित वाटल्यामुळे कधीकधी स्वत:चं आयुष्यच संपवावंसं वाटतं, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

आयुष्यातील एकटेपणाबद्दल बोलताना अनिता यांनी आजकालच्या इन्फ्लुएन्सर्सना मिळत असलेल्या अभिनयाच्या संधीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनिता यांनी 'बनेगी अपनी बात' आणि 'सोनपरी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इन्स्टाग्रामवर कपडे काढून कोणीही फेमस होऊ शकतो. त्यांचा टॅलेंट कुठे आहे? कोणत्या इन्फ्लुएन्सरचा चित्रपट हिट झाला आहे मला सांगा असं त्या म्हणाल्या.

आयुष्यातील एकटेपणाबद्दल बोलताना अनिता यांनी आजकालच्या इन्फ्लुएन्सर्सना मिळत असलेल्या अभिनयाच्या संधीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनिता यांनी 'बनेगी अपनी बात' आणि 'सोनपरी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. “इन्स्टाग्रामवर कपडे काढून कोणीही फेमस होऊ शकतो. त्यांचा टॅलेंट कुठे आहे? कोणत्या इन्फ्लुएन्सरचा चित्रपट हिट झाला आहे, मला सांगा”, असं त्या म्हणाल्या.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या मी ऑडिशन देत आहे पण आता माझं काम कोणालाच आवडत नाही असं दिसतंय. मी टीव्हीवर काम करून आता आठ वर्षे झाली आहेत. ओटीटीवर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तेच कलाकार दिसतात. कदाचित माझी वेळ अजून योग्य नाही. मी एकेकाळी एकाच वेळी 13 शोजमध्ये काम करायची. पण जेव्हा लोक तुम्हाला विसरतात तेव्हा खूप दु:ख होतं.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी ऑडिशन देत आहे, पण आता माझं काम कोणालाच आवडत नाही असं दिसतंय. मी टीव्हीवर काम करून आता आठ वर्षे झाली आहेत. ओटीटीवर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तेच कलाकार दिसतात. कदाचित माझी वेळ अजून योग्य नाही. मी एकेकाळी एकाच वेळी 13 शोजमध्ये काम करायची. पण जेव्हा लोक तुम्हाला विसरतात, तेव्हा खूप दु:ख होतं.”

परिस्थिती इतकी बिघडते की स्वत:ला संपवावसं वाटतं. तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या मुलीला म्हणाले मी कशासाठी जगतेय? मी समाजात किंवा माझ्या कलेसाठी आता काय योगदान देतेय? मी या इंडस्ट्रीला खूप काही दिलं. मी प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली आहे आणि अनेक पुरस्कार पटकावले आहेत. मग दोष कोणाला द्यायचा - मला की इंडस्ट्रीला असा सवाल त्यांनी केला आहे.

परिस्थिती इतकी बिघडते की स्वत:ला संपवावसं वाटतं. तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या मुलीला म्हणाले, मी कशासाठी जगतेय? मी समाजात किंवा माझ्या कलेसाठी आता काय योगदान देतेय? मी या इंडस्ट्रीला खूप काही दिलं. मी प्रत्येक प्रकारची भूमिका साकारली आहे आणि अनेक पुरस्कार पटकावले आहेत. मग दोष कोणाला द्यायचा – मला की इंडस्ट्रीला”, असा सवाल त्यांनी केला आहे.

माझ्यात काही गडबड आहे का असा प्रश्न मला आता पडतो. स्वत:बद्दलच शंका वाटू लागली आहे. मला काही 12 वर्षांच्या मुलीची भूमिका मिळावी अशी माझी मागणी नाही. मला 70 वर्षांच्या वृद्धेची भूमिका द्या. माझ्या वयाच्या लोकांना भरपूर काम मिळत आहे मग मला का नाही. मी आयुष्य संपवण्याचा विचार करतेय असं म्हणणार नाही. पण कधीकधी मी देवाला प्रार्थना करते की जर या जगात माझ्यासाठी काही अर्थपूर्ण उरलं नसेल तर मला इथून घेऊन जा अशा शब्दांत अनिता व्यक्त झाल्या.

माझ्यात काही गडबड आहे का, असा प्रश्न मला आता पडतो. स्वत:बद्दलच शंका वाटू लागली आहे. मला काही 12 वर्षांच्या मुलीची भूमिका मिळावी, अशी माझी मागणी नाही. मला 70 वर्षांच्या वृद्धेची भूमिका द्या. माझ्या वयाच्या लोकांना भरपूर काम मिळत आहे, मग मला का नाही. मी आयुष्य संपवण्याचा विचार करतेय, असं म्हणणार नाही. पण कधीकधी मी देवाला प्रार्थना करते की, जर या जगात माझ्यासाठी काही अर्थपूर्ण उरलं नसेल, तर मला इथून घेऊन जा”, अशा शब्दांत अनिता व्यक्त झाल्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मातोश्रीसमोर अजून मोठं आव्हान… एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन… कलानगरच नाही दादरमध्ये मोठी शोधाशोध
  • Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..
  • BJP : लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपला अजून किती खासदार कमी पडतायत? खासदार फुटीचा 2029 शी काय संबंध आहे?
  • वस्ताद… हिंदू गब्बर! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणेंचा बॅनर… नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी; खासदार फुटीनंतर डिवचले
  • Gold Rate Today : सोन्याने आज कहरच केला ! 10 ग्रॅमची किंमत आता.. जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in