• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वत:चा बोल्ड सीन पाहून घाबरलेली ही अभिनेत्री, कोर्टात घेतलेली धाव, हादरलेलं संपूर्ण बॉलिवूड

May 24, 2026 by admin Leave a Comment


2002 साली प्रदर्शित झालेला 'एक छोटी सी लव्ह स्टोरी' हा चित्रपट त्या काळात प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटात मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होती तर दिग्दर्शनाची जबाबदारी शशिलाल के. नायर यांनी सांभाळली होती.

या चित्रपटाची कथा एका 26 वर्षीय महिलेभोवती फिरते जिच्यावर शेजारी राहणारा 15 वर्षांचा मुलगा प्रेम करू लागतो. त्या काळात अशा धाडसी विषयांवर फार कमी चित्रपट बनत होते. मात्र या चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चा झाली ती मनीषा कोईरालाच्या कथित बोल्ड आणि सेमी-न्यूड सीनची.

या चित्रपटाची कथा एका 26 वर्षीय महिलेभोवती फिरते, जिच्यावर शेजारी राहणारा 15 वर्षांचा मुलगा प्रेम करू लागतो. त्या काळात अशा धाडसी विषयांवर फार कमी चित्रपट बनत होते. मात्र या चित्रपटामुळे सर्वाधिक चर्चा झाली ती मनीषा कोईरालाच्या कथित बोल्ड आणि सेमी-न्यूड सीनची.

रिपोर्टनुसार चित्रपट साइन करताना मर्यादित बोल्ड सीन असतील असे अभिनेत्रीला सांगण्यात आले होते. पण अंतिम एडिटमध्ये तिच्या परवानगीशिवाय बॉडी डबल वापरून काही अतिधाडसी सीन शूट करून चित्रपटात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

रिपोर्टनुसार, चित्रपट साइन करताना मर्यादित बोल्ड सीन असतील असे अभिनेत्रीला सांगण्यात आले होते. पण अंतिम एडिटमध्ये तिच्या परवानगीशिवाय बॉडी डबल वापरून काही अतिधाडसी सीन शूट करून चित्रपटात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

हे सीन पाहिल्यानंतर मनीषा कोईराला संतप्त झाल्या आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कोर्टात मागणी केली की बॉडी डबलसह शूट केलेले बोल्ड सीन हटवावेत. प्रकरण गाजू लागल्यानंतर त्यांनी बाळ ठाकरे यांचीही मदत मागितल्याचे सांगितले जाते.

हे सीन पाहिल्यानंतर मनीषा कोईराला संतप्त झाल्या आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कोर्टात मागणी केली की बॉडी डबलसह शूट केलेले बोल्ड सीन हटवावेत. प्रकरण गाजू लागल्यानंतर त्यांनी बाळ ठाकरे यांचीही मदत मागितल्याचे सांगितले जाते.

दरम्यान दिग्दर्शकांनी कोर्टात दावा केला की बॉडी डबल वापरण्याची माहिती अभिनेत्रीला आधीपासून होती. चित्रपटाच्या टीमनेही चित्रपटात अश्लील सीन नसल्याचे स्पष्ट केले. अखेरीस कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार दिला. वादांच्या भोवऱ्यात अडकूनही ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

दरम्यान, दिग्दर्शकांनी कोर्टात दावा केला की बॉडी डबल वापरण्याची माहिती अभिनेत्रीला आधीपासून होती. चित्रपटाच्या टीमनेही चित्रपटात अश्लील सीन नसल्याचे स्पष्ट केले. अखेरीस कोर्टाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार दिला. वादांच्या भोवऱ्यात अडकूनही ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in