• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोन्याची ब्रा आणि रत्नजडीत बिकिनी; खासदाराच्या घरात सापडलं घबाड? नोटांचा ढिग पाहून अधिकारी आवाक

July 1, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की एका खासदाराच्या घरावर रेड पडली. या रेडमध्ये घरातून 27 किलो सोने जप्त करण्यात आले. त्यासोबतच 57 मिलियन डॉलर्स रक्कमही जप्त करण्यात आली. दरम्यान, या रेडमधील आकर्षण ठरले सोन्यात बनवलेली बिकिनी. या बिकिनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

तुम्ही विचार करत असाल ही खासदार आहे तरी कोण? खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट इराकची असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराकमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाईत खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून ५७ मिलियन अमेरिकन डॉलर रोख रक्कम २७ किलो शुद्ध सोने आणि सोन्याचे ब्रा व पॅन्टीज जप्त करण्यात आले आहे. मात्र या दाव्यात किती सत्यता आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

तुम्ही विचार करत असाल ही खासदार आहे तरी कोण? खरं तर सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट इराकची असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराकमध्ये भ्रष्टाचारविरोधी कारवाईत खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरातून ५७ मिलियन अमेरिकन डॉलर रोख रक्कम, २७ किलो शुद्ध सोने आणि सोन्याचे ब्रा व पॅन्टीज जप्त करण्यात आले आहे. मात्र, या दाव्यात किती सत्यता आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

सोशल मीडियावर अनेक यूजर्सने दावा केला आहे की हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर छापा टाकली. या छाप्यात त्यांच्या घरातून रोख रक्कम सोने आणि सोन्याचे अंतर्वस्त्र जप्त करण्यात आले. सोन्याच्या अंतर्वस्त्रांचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.

सोशल मीडियावर अनेक यूजर्सने दावा केला आहे की हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर छापा टाकली. या छाप्यात त्यांच्या घरातून रोख रक्कम, सोने आणि सोन्याचे अंतर्वस्त्र जप्त करण्यात आले. सोन्याच्या अंतर्वस्त्रांचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.

गल्फ न्यूजने २९ जून रोजी इराकी माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात १५.५ मिलियन डॉलरपेक्षा जास्त रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. मात्र हा छापा अलिया नसिफ या खासदाराच्या घरावर टाकण्यात आला होता हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर नव्हे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

गल्फ न्यूजने २९ जून रोजी इराकी माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. यात १५.५ मिलियन डॉलरपेक्षा जास्त रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. मात्र, हा छापा अलिया नसिफ या खासदाराच्या घरावर टाकण्यात आला होता, हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर नव्हे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हिंद अल-अब्बासी यांना देखील अटक करण्यात आली आहे परंतु त्यांच्या घरातून रोख रक्कम किंवा सोने जप्त झाल्याचे कोणतेही विश्वसनीय वृत्त उपलब्ध नाही. अलिया नसिफ आणि त्यांचा मुलगा (माजी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांचे स्टाफ प्रमुख) यांना अटक करण्यात आली.

हिंद अल-अब्बासी यांना देखील अटक करण्यात आली आहे, परंतु त्यांच्या घरातून रोख रक्कम किंवा सोने जप्त झाल्याचे कोणतेही विश्वसनीय वृत्त उपलब्ध नाही. अलिया नसिफ आणि त्यांचा मुलगा (माजी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांचे स्टाफ प्रमुख) यांना अटक करण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा ओबीसीमध्ये दुरावा निर्माण करणे बंद करा.. मनोज जरांगे पाटील संतापले…
  • Bank Strike: बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, सणासुदीच्या काळात शटडाऊन, तारखा पाहा अन्यथा फेरी वाया जाईल
  • मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
  • भीषण अपघात, स्विफ्ट कार डिवायडर ओलांडून इनोव्हा कारवर आदळली, दोन आमदार जखमी
  • भाजपला धक्का, स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता नव्या पक्षात एन्ट्री करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in