• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनल दिनुशाची भारताविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

August 27, 2026 by admin Leave a Comment


कोलंबो कसोटी सामन्यात श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे. यात सोनल दिनुशाचा मोलाचा हातभार राहिला आहे. श्रीलंकेला संकटातून बाहेर काढताना एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर ऐतिहासिक नोंद झाली आहे. (Photo: PTI)

भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्याच्या चारही डावात 50हून अधिक धावा करणारा सोनल दिनुशा हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने गॉल आणि कोलंबो दोन्ही कसोटीच्या चारही डावात 50 हून अधिक धावांची नोंद केली आहे. (Photo: PTI)

सोनल दिनुषाने गॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 100 धावा, दुसऱ्या डावात नाबाद 84 धावा केल्या होत्या. कोलंबोतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 103 आणि दुसऱ्या डावात 80हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo: PTI)

भारताविरुद्ध दोन कसोटीच्या चारही डावात 50 हून अधिक धावा करत सोनल दिनुषाने विक्रम रचला आहे. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. (Photo: PTI)

सोनल दिनुशा हा श्रीलंकेसाठी पहिला फलंदाज ठरला आहे. ज्याने सहाव्या किंवा त्यापेक्षा कमी स्थानावर फलंदाजी करताना भारताविरुद्ध कसोटी मालिकेत एकापेक्षा अधिक शतकं ठोकली आहेत. (Photo: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in