• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सारा तेंडुलकर नवरीच्या रूपात! ‘लीफ-कटवर्क’ असलेल्या पांढऱ्या गाउनमध्ये दिसतेय परीसारखी, फोटो व्हायरल

August 10, 2026 by admin Leave a Comment


महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला जगभरात ओळख आहे. आता त्याची मुलही आपली ओळख बनवू लागली आहेत. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सारा हिने पांढऱ्या गाउनमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सारा प्रंचड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील साराचा लूक आवडला आहे. चाहत्यांनी साराच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रेम व्यक्त केलं आहे.

सांगायचं झालं तर, साराने 'वोग इंडिया'साठी हे फोटोशूट केले असून, यात तिने 'आयव्हरी-व्हाइट' रंगाचा 'स्ट्रॅपलेस' गाउन घाचला आहे. ख्रिश्चन वधू लग्नाच्या दिवशी अनेकदा याच रंगाचे गाउन परिधान करतात; हा रंग लूकला एक सौम्य, प्रीमियम लूक देतो.

सध्याच्या काळातील आधुनिक वधूंमध्ये पांढरा रंग ही अत्यंत लोकप्रिय निवड ठरत आहे. अनेक मुली प्री-वेडिंग फोटोशूटसाठी देखील अशा गाउनला अधिक पसंती देतात. अशात तुम्ही देखील फोटोशूट करण्याचा विचार करत असाल तर, साराचा हा लूक बेस्ट ठरेल.

दरम्यान, सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल, अशा चर्चा रंगलेल्या पण यावर पुढे कोणतीच माहिती समोर आली नाही. पण सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यंची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार
  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in