• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सर्व सामान्य लोकांना काढू देता का असे फोटो? प्राजक्ता माळीच्या दर्शनाच्या फोटोवरून चाहत्यांचा सवाल

August 3, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य, स्पष्टवक्तेपणा आणि सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थितीमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आई तुळजाभवानीच्या दर्शनावेळी काढलेले काही फोटो शेअर केले. पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतानाचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

नुकतेच प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आई तुळजाभवानीच्या दर्शनावेळी काढलेले काही फोटो शेअर केले. पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतानाचे हे फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

मात्र या फोटोंमुळे सोशल मीडियावर दुसरीकडे वादालाही तोंड फुटले. काही नेटकऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा दर्शनस्थळी फोटो काढण्याच्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित केला.

मात्र, या फोटोंमुळे सोशल मीडियावर दुसरीकडे वादालाही तोंड फुटले. काही नेटकऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा दर्शनस्थळी फोटो काढण्याच्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित केला.

'सर्वसामान्य भाविकांना देवीसमोर फोटो काढण्याची परवानगी मिळत नाही मग कलाकारांना अशी मुभा कशी? 'सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि सेलिब्रिटींसाठी दुसरा नियम का? अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

'सर्वसामान्य भाविकांना देवीसमोर फोटो काढण्याची परवानगी मिळत नाही, मग कलाकारांना अशी मुभा कशी? 'सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि सेलिब्रिटींसाठी दुसरा नियम का? अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

काहींनी मंदिर प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणीही केली. मंदिरातील नियम सर्वांसाठी समान असावेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे मत अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नोंदवले.

काहींनी मंदिर प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही केली. मंदिरातील नियम सर्वांसाठी समान असावेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे मत अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नोंदवले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in