
दिल्लीतील जंतरमंतरवर काक्रॉच जनता पार्टीने उपोषणाचे हत्यार उपसले.त्यानंतर पोलिसांनी उपोषण कर्ते सोनम वांगचुक यांना २१ व्या दिवशी रुग्णालयात जबरदस्तीने दाखल केले. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात आंदोलन सुरु ठेवले होते. या सोनम वांगचुक यांचे समाजमाध्यमात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात त्यांच्या प्रकृतीच्या काळजीने चिंता व्यक्त केली गेली आणि सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर काक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतर येथील आंदोलनात आता छोट्या काक्रॉचचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे छोटे काक्रॉच म्हणज लहान बालके असून त्यांनी देखील शिक्षणमंत्र्याचा राजीनामा क्युट अंदाजात मागितला आहे
येथे व्हिडीओ पाहा –
येथे व्हिडीओ पाहा –
Leave a Reply