• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी..

August 31, 2026 by admin Leave a Comment


समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय 65 रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय 65, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Samruddhi Mahamarg

अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवाशांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चार मोठ्या घटना पुढे आल्या. ज्याचे व्हिडीओही पुढे येताना दिसली. 

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चार मोठ्या घटना पुढे आल्या. ज्याचे व्हिडीओही पुढे येताना दिसली. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in