• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा..; राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

June 15, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंसोबतचे खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंसोबतचे खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिलं 'तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही.'

या पोस्टमध्ये तेजस्विनीने लिहिलं, 'तुमच्यासाठी राज ठाकरे हे नाव असेल फक्त, आमच्यासाठी ती भावना आहे. हे वाक्य तुमच्याविषयी तळमळ असणाऱ्यांपैकी प्रत्येकाचं आहे असं वाटतं. मी अपवाद नाही. साहेब, तुमचं महत्त्व माझ्यासाठी आणि ज्यांच्या मनात तुम्ही वसता त्यांच्यासाठी कधीच कमी होणार नाही.'

'तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतःतील संवेदनशीलता जपता येऊ दे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते' अशा शब्दांत तेजस्विनीने शुभेच्छा दिल्या आहेत.

'तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न लवकरच सत्यात उतरु दे, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभू दे, कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ तुम्हाला मिळूदे आणि राजकारणासारख्या रुक्ष वातावरणत स्वतःतील संवेदनशीलता जपता येऊ दे अशी तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करते,' अशा शब्दांत तेजस्विनीने शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टच्या अखेरीस तेजस्विनीने राज ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे 'समय प्रसंग ओळखावा राग निपटुनी काढावा. आला तरी कळो न द्यावा जनांमध्ये.' तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या पोस्टच्या अखेरीस तेजस्विनीने राज ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे, 'समय प्रसंग ओळखावा, राग निपटुनी काढावा. आला तरी कळो न द्यावा, जनांमध्ये.' तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'राजा माणूस' अशी कमेंट अभिनेता स्वप्निल जोशीने केली आहे. तर कुशल बद्रिके पुष्कर जोग यांसारख्या कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजस्विनीने याआधीही राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि इतर विविध प्रसंगी अनेकदा सोशल मीडियावर विशेष पोस्ट लिहिल्या आहेत.

'राजा माणूस' अशी कमेंट अभिनेता स्वप्निल जोशीने केली आहे. तर कुशल बद्रिके, पुष्कर जोग यांसारख्या कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजस्विनीने याआधीही राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि इतर विविध प्रसंगी अनेकदा सोशल मीडियावर विशेष पोस्ट लिहिल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in