• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शुबमनच्या बाजूला ही कोण उभी, नव्या मिस्ट्री गर्लची तुफान चर्चा, सारा तेंडुलकरपेक्षाही दिसते खूपच सुंदर!

July 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार शुबमन गिल नेहमीच चर्चेत असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल हे रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जाते. हे दोघे अनेकवेळे एकत्र स्पॉ झाले आहेत. दरम्यान, यावेळी मात्र शुबमन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

शुबमन गिल आणि तेंडुलकर कुटुंबाचे काही फोटो समोर आले आहेत. शुबमन गिल या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसत आहे.

शुबमन गिल आणि तेंडुलकर कुटुंबाचे काही फोटो समोर आले आहेत. शुबमन गिल या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर, सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसत आहे.

विंबलडन टेनिस क्रिकेट स्पर्धेत हे चौघे प्रेक्षक म्हणून रॉयल बॉक्समध्ये बसलेले आढळले.  याच स्पर्धेमध्ये शुबमन याच्यासोबत विंबलडन येथे त्याचे काही मित्रही होते. याच मित्रांमध्ये शुबमन गिलसोबत एक तरुणी झळकली.

विंबलडन टेनिस क्रिकेट स्पर्धेत हे चौघे प्रेक्षक म्हणून रॉयल बॉक्समध्ये बसलेले आढळले. याच स्पर्धेमध्ये शुबमन याच्यासोबत विंबलडन येथे त्याचे काही मित्रही होते. याच मित्रांमध्ये शुबमन गिलसोबत एक तरुणी झळकली.

ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे याबाबत विचारले जात आहे. शुबमन गिलसोबत उभी असलेली ही मिस्ट्री गर्लचे नाव तनवी शाह असे आहे. तनवी शाह ही एक प्रोफेशनल टेनिस खेळाडू आहे.

ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे, याबाबत विचारले जात आहे. शुबमन गिलसोबत उभी असलेली ही मिस्ट्री गर्लचे नाव तनवी शाह असे आहे. तनवी शाह ही एक प्रोफेशनल टेनिस खेळाडू आहे.

सध्या मात्र ती टेनिस खेळत नाही. परंतु तिने अनेक क्रिकेट आणि टेनिस स्पर्धांचे सूत्रसंचालन केलेले आहे. अनेक टी-20 सामन्यांमध्ये तसेच आयपीएलमध्येही ती सामन्यांमध्ये समालोचन तसेच सूत्रसंचालन करताना दिसलेली आहे.

सध्या मात्र ती टेनिस खेळत नाही. परंतु तिने अनेक क्रिकेट आणि टेनिस स्पर्धांचे सूत्रसंचालन केलेले आहे. अनेक टी-20 सामन्यांमध्ये तसेच आयपीएलमध्येही ती सामन्यांमध्ये समालोचन तसेच सूत्रसंचालन करताना दिसलेली आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in