• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शाहरुख खानच्या चित्रपटाला नावच सापडेना; 5 हजारांचं बक्षीस जिंकला हा अभिनेता

August 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाची कथा जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्याचे शीर्षकही महत्त्वाचे असते. शाहरुख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब हैरी मेट सेजल' या चित्रपटाचे नाव ठरवताना मात्र संपूर्ण टीमला मोठी कसरत करावी लागली होती.

योग्य नाव सापडत नसल्याने शाहरुख खान यांनी गंमतीत जाहीर केले होते की जो या चित्रपटासाठी सर्वोत्तम शीर्षक सुचवेल त्याला 5000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अनेक नावे समोर आली पण कोणतेही नाव सर्वांना पसंत पडले नाही.

योग्य नाव सापडत नसल्याने शाहरुख खान यांनी गंमतीत जाहीर केले होते की, जो या चित्रपटासाठी सर्वोत्तम शीर्षक सुचवेल त्याला 5000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अनेक नावे समोर आली, पण कोणतेही नाव सर्वांना पसंत पडले नाही.

अखेर अभिनेता रणबीर कपूरने 'जब हॅरी मेट सेजल' हे नाव सुचवले. हे शीर्षक संपूर्ण टीमला इतके आवडले की ते लगेच अंतिम करण्यात आले. दिलेल्या शब्दाप्रमाणे शाहरुख खानने रणबीर कपूरला 5000 रुपयांचे बक्षीसही दिले.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा मजेशीर किस्सा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. एका टूर गाईड हॅरी आणि गुजराती तरुणी सेजल यांच्या युरोपमधील प्रवासाची आणि हरवलेल्या अंगठीच्या शोधात फुलणाऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित होता.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यातील गाणी युरोपमधील देखणी लोकेशन्स आणि शाहरुख-अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यातील गाणी, युरोपमधील देखणी लोकेशन्स आणि शाहरुख-अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in