• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी

May 23, 2026 by admin Leave a Comment

विवाह सोहळ्यात बडेजाव करताना साध्या सुरक्षेच्या नियमांची देखील पायपल्ली केली जात आहे. बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी केली. मात्र, फटाक्यांचा एक दारुगोळा फोटोग्राफर्सच्या अंगाजवळ येऊन फुटला.

बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन फुटले. या भयानक घटनेत पाच फोटोग्राफर्स जखमी झाले.

बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन फुटले. या भयानक घटनेत पाच फोटोग्राफर्स जखमी झाले.

या दुर्घटनेत अभिषेक कदम या फोटोग्राफर्सच्या डोळ्यांसह चेहरा आणि शरीरही भाजले. यात पाच फोटोग्राफर्स जखमी झाले असले तरी अभिषेक कदम सर्वाधिक जखमी झाले. अभिषेकला संभाजीनगरातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. अभिषेक याचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर आला होता. तोंडाला बँडेज बांधून त्याचा विवाह करण्याची वेळ त्याच्या कुटुंबियांवर आली.

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आहे.  लग्न आयोजक इव्हेंट मॅनेजर आणि फायर वर्क्स चालकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात यावी जेणेकरून यापुढे तरी असा अपघात घडून कोणाचेही आयुष्य उध्वस्त होणार नाही अशी मागणी जखमी फोटोग्राफरचे वडील गोरख कदम यांनी केली आली.

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले आहे. लग्न आयोजक, इव्हेंट मॅनेजर आणि फायर वर्क्स चालकांवर या प्रकरणात कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे तरी असा अपघात घडून कोणाचेही आयुष्य उध्वस्त होणार नाही अशी मागणी जखमी फोटोग्राफरचे वडील गोरख कदम यांनी केली आली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या फोटोग्राफर्सच्या लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणा फोटोग्राफर्सच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली नाही.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या फोटोग्राफर्सच्या लाखो रुपयांच्या कॅमेऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणा फोटोग्राफर्सच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली नाही.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…
  • Sachin Ahir : ‘हिम्मत कशी होते? यापुढच्या काळात..’ माझगावमध्ये गणेश मिरवणुकीवर अंड फेकण्याच्या घटनेवर सचिन अहिर यांचं रोखठोक भाष्य
  • तीन दिवसानंतर काय होणार? नवं संकट डोक्यावर? हवामान खात्याचा अंदाज काय?
  • Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • लाखो चाहत्यांची क्रश, हानिया आमिरच्या त्या व्हिडीओमुळे एकच खळबळ, चाहत्यांनी उपस्थित केले प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in