• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विवाहित क्रिकेटरसोबत लग्न करणार ही Bigg Boss फेम ग्लॅमरस अभिनेत्री! नात्याचं सत्य अखेर समोर

August 13, 2026 by admin Leave a Comment


सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे…

यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही... असं अभिनेत्री म्हणाली.  एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की 2020 पासून अर्शी अफताब याला ओळखते.

यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही… असं अभिनेत्री म्हणाली. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, 2020 पासून अर्शी, अफताब याला ओळखते.

दोघांच्या नात्यावर रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्री म्हणाली 'आमचं नातं फार चांगलं आहे. आमची मैत्री खास आहे... त्याच्यासोबत माझं लग्न कधीच होऊ शकत नाही. कारण अफताब विवाहित आहे आणि त्याला 5 मुलं आहेत...' असं म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

दोघांच्या नात्यावर रंगणाऱ्या चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'आमचं नातं फार चांगलं आहे. आमची मैत्री खास आहे… त्याच्यासोबत माझं लग्न कधीच होऊ शकत नाही. कारण अफताब विवाहित आहे आणि त्याला 5 मुलं आहेत…', असं म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

यावेळी लग्नाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी माझ्या लग्नाचा देखावा करणार नाही. मी गुपचूप कोर्ट मॅरिज करणार आहे.' अशात आता अभिनेत्री कोणासोबत लग्न करेल हे येणाऱ्या काळात दिसेलच. पण अर्शी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

यावेळी लग्नाबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी माझ्या लग्नाचा देखावा करणार नाही. मी गुपचूप कोर्ट मॅरिज करणार आहे.', अशात आता अभिनेत्री कोणासोबत लग्न करेल, हे येणाऱ्या काळात दिसेलच. पण अर्शी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री अर्शी हिला बिग बॉसमधून नवीन ओळख मिळाली. सोशल मीडियावर  देखील अर्शी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेत्री अर्शी हिला बिग बॉसमधून नवीन ओळख मिळाली. सोशल मीडियावर देखील अर्शी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in