• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विलीनीकरण नाहीच, जर झाले तर….राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी रोहित पवारांनी कोणत्या अटी ठेवल्या?

September 8, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील राजकीय घडामोडी, एमपीएससी पेपरफुटी प्रकरण आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे गुजरातला होणारे स्थलांतर यांवरून भाजपप्रणित महायुतीवर सरकारवर घणाघाती टीका केली.  अजित पवार गटाच्या महायुतीतील भविष्याबद्दल आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर रोहित पवारांनी मोठे वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी आपलं स्पष्ट म्हणणं मांडलं आहे. रोहित पवार म्हणाले की,  ‘मी पुरावे दिले होते. कुठेतरी एक प्रयत्न प्रफुलची पटेल यांनी केला होता. सुनील तटकरे आणि त्यांचा पक्षावर ताबा आणण्याचा प्रयत्न होता. हे पुरावे मी पूर्वी दिले होते. तो विषय पुन्हा एकदा चर्चेत आणून काय फायदा होईल असं वाटत नाही. मुद्दा इतकाच आहे की त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष कधीच एकत्र येणार नाही. जिथपर्यं ते भाजपाची साथ सोडत नाहीत. ‘



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DJ च्या वादानंतर विद्यानंद बापट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत, आता लढ्यासाठी वेगळा मंच, मोठी अपडेट समोर
  • ‘आरक्षणाचं गाजर दाखवून सरकार निवडणुका जिंकतं,’ पण…नाना पटोले यांची टीका
  • सांगलीत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; रात्री झोपेत असतानाच… संतापजनक प्रकार समोर!
  • १५ फूट उंचीची गणपती मूर्ती मंडपात नेताना कोसळली, धारावीत खळबळ
  • ट्रेनमध्ये सीलबंद दारूच्या बाटल्या नेता येतात का? नेमका नियम काय? वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in