• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वय, आकार काहीही असो..; 55 वर्षीय मनिषा कोईरालाचा स्विमसूटमध्ये ‘कूल’ अंदाज

June 15, 2026 by admin Leave a Comment


नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनिषा कोईराला आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मनिषाने तिच्या अभिनयाने नृत्यकौशल्याने आणि सौंदर्यान बॉलिवूड इंडस्ट्रीवर छाप सोडली आहे. मात्र कॅन्सरमुळे तिच्या आयुष्यातील काही काळ सर्वांत आव्हानात्मक बनला होता. आजारपणावर यशस्वीरित्या मात करून मनिषाने इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आणि आता ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनिषा कोईराला आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. मनिषाने तिच्या अभिनयाने, नृत्यकौशल्याने आणि सौंदर्यान बॉलिवूड इंडस्ट्रीवर छाप सोडली आहे. मात्र कॅन्सरमुळे तिच्या आयुष्यातील काही काळ सर्वांत आव्हानात्मक बनला होता. आजारपणावर यशस्वीरित्या मात करून मनिषाने इंडस्ट्रीत पुनरागमन केलं आणि आता ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

55 वर्षीय मनिषा सध्या अत्यंत मुक्त आणि सुंदर जीवन जगत आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो याचा पुरावा देत आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. थायलंडमधील एका शांत समुद्रकिनाऱ्यावर तिने मोनॉकिनीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

55 वर्षीय मनिषा सध्या अत्यंत मुक्त आणि सुंदर जीवन जगत आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो याचा पुरावा देत आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. थायलंडमधील एका शांत समुद्रकिनाऱ्यावर तिने मोनॉकिनीमध्ये हे फोटो शेअर केले आहेत.

'तुमचा आकार किंवा वय काहीही असो तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तरीही.. प्रवास करा. समुद्रकिनाऱ्यावर फिरा स्विमसूट घाला आणि फोटो काढा. तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणं आणि पायांखालील वाळू अनुभवा. भीती किंवा इतरांच्या मतांना तुम्हाला मागे खेचू देऊ नका. तुम्ही जशा आहात तसंच तुम्हाला आयुष्य पुरेपूर जगण्याचा हक्क आहे' असं कॅप्शन मनिषाने या फोटोंना दिलं आहे.

'तुमचा आकार किंवा वय काहीही असो, तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असाल तरीही.. प्रवास करा. समुद्रकिनाऱ्यावर फिरा, स्विमसूट घाला आणि फोटो काढा. तुमच्या त्वचेवर सूर्यकिरणं आणि पायांखालील वाळू अनुभवा. भीती किंवा इतरांच्या मतांना तुम्हाला मागे खेचू देऊ नका. तुम्ही जशा आहात, तसंच तुम्हाला आयुष्य पुरेपूर जगण्याचा हक्क आहे', असं कॅप्शन मनिषाने या फोटोंना दिलं आहे.

या फोटोंमध्ये मनिषा लेपर्ड प्रिंट वन पीस स्विमसूट आणि त्याच डिझाइनच्या लाँग श्रगमध्ये दिसून येत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी तिने काळ्या रंगाची हॅट आणि सनग्लासेस घातले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर मनिषाने फोटोसाठी पोझ दिले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोंमध्ये मनिषा लेपर्ड प्रिंट वन पीस स्विमसूट आणि त्याच डिझाइनच्या लाँग श्रगमध्ये दिसून येत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी तिने काळ्या रंगाची हॅट आणि सनग्लासेस घातले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर मनिषाने फोटोसाठी पोझ दिले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'तू इतर कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कायमच अधिक सुंदर आहेस' असं एकाने म्हटलंय. तर 'आजही तू भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकू शकतेस' असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. मनिषा कोइरालाने 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

'तू इतर कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कायमच अधिक सुंदर आहेस', असं एकाने म्हटलंय. तर 'आजही तू भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकू शकतेस', असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. मनिषा कोइरालाने 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वेगन डाएट : घरच्या घरी सोया मिल्क बनवायचे आहे ? ही रेसिपी येईल कामी..
  • गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना पद्मश्री प्रदान
  • कंपनी विकली अन् चमत्कार झाला! मालकाने आपल्या 540 कर्मचाऱ्यांमध्ये वाटले तब्बल 2,000 कोटी रुपये
  • ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!
  • बघण्याच्या कार्यक्रमातच… केतनच्या काकाने दिली धक्कादायक माहिती, मग सियाने असं का केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in