• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘लग्न न करताही मुलं होतात’, 37 वर्षीय अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ, वैयक्तिक आयुष्यावर केलं मोठं विधान

April 27, 2026 by admin Leave a Comment


चित्रपटसृष्टीत अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे पारंपरिक लग्नाच्या चौकटीबाहेर जाऊन सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतात. करण जौहर, तुषार कपूर आणि एकता कपूर यांसारख्या अनेकांनी लग्न न करता पालकत्व स्वीकारलं आहे. आता या चर्चेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन हिने अलीकडेच सिंगल मदर होण्याबाबत आपले विचार मांडले आहेत. ती सध्या 37 वर्षांची असून अजून लग्न केलेले नाही. एका मुलाखतीत बोलताना तिने स्पष्ट सांगितलं की लग्न न करता देखील आई होता येतं आणि त्यासाठी आज अनेक वैज्ञानिक पर्याय उपलब्ध आहेत.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन हिने अलीकडेच सिंगल मदर होण्याबाबत आपले विचार मांडले आहेत. ती सध्या 37 वर्षांची असून अजून लग्न केलेले नाही. एका मुलाखतीत बोलताना तिने स्पष्ट सांगितलं की, लग्न न करता देखील आई होता येतं आणि त्यासाठी आज अनेक वैज्ञानिक पर्याय उपलब्ध आहेत.

नित्या मेनन हिने मिशन मंगळयान या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम केलं आहे. तसेच ती कन्नड तमिळ तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. कमी चित्रपट करूनही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नित्या मेनन हिने मिशन मंगळयान या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम केलं आहे. तसेच ती कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. कमी चित्रपट करूनही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लग्न आणि मातृत्व या विषयावर बोलताना नित्याने म्हटलं की जर तुम्हाला मूल हवं असेल तर लग्न करणं आवश्यक नाही. मुलांसाठी लग्न ही अट नाही. आज अनेक वैज्ञानिक पद्धती उपलब्ध आहेत. ज्यामुळे लग्नाशिवायही आई होता येतं. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

लग्न आणि मातृत्व या विषयावर बोलताना नित्याने म्हटलं की, जर तुम्हाला मूल हवं असेल तर लग्न करणं आवश्यक नाही. मुलांसाठी लग्न ही अट नाही. आज अनेक वैज्ञानिक पद्धती उपलब्ध आहेत. ज्यामुळे लग्नाशिवायही आई होता येतं. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

ती आपलं सिंगल आयुष्य खूप आनंदाने जगत आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. लग्न हे आयुष्याचा एक भाग आहे पण संपूर्ण आयुष्य नाही. जर खरं प्रेम मिळालं तर मी नक्कीच लग्न करेन पण लग्न झालं नाही तरी आयुष्य थांबत नाही असं ती म्हणाली.

ती आपलं सिंगल आयुष्य खूप आनंदाने जगत आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. लग्न हे आयुष्याचा एक भाग आहे पण संपूर्ण आयुष्य नाही. जर खरं प्रेम मिळालं तर मी नक्कीच लग्न करेन पण लग्न झालं नाही तरी आयुष्य थांबत नाही असं ती म्हणाली.

तसेच काही वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबाकडून विशेषत आजीकडून लग्नासाठी दबाव येत होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून कुटुंबीयही तिच्या निर्णयाचा आदर करत आहेत. लग्न नाही झालं तरी आयुष्य अपूर्ण राहत नाही. माझे काही ठाम तत्त्व आहेत आणि मी त्यानुसारच आयुष्य जगते असं नित्याने स्पष्ट केलं.

तसेच, काही वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबाकडून, विशेषत आजीकडून लग्नासाठी दबाव येत होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून कुटुंबीयही तिच्या निर्णयाचा आदर करत आहेत. लग्न नाही झालं तरी आयुष्य अपूर्ण राहत नाही. माझे काही ठाम तत्त्व आहेत आणि मी त्यानुसारच आयुष्य जगते असं नित्याने स्पष्ट केलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Virat Kohli ची ऐतिहासिक कामगिरी, IPL स्पर्धेत 9 हजार धावा, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
  • ‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म
  • ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?
  • SAW vs INDW, 5th T20I : टीम इंडियाचा फायनलमध्ये 23 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1 ने मालिका विजय
  • घरात सतत पाल येतेय? ‘या’ घरगुती उपायाने निघून जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in