• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नाची बोलणी पक्की? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत मलायका पोहोचली आईच्या भेटीला, चर्चांना उधाण

May 21, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेषत: मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे. बुधवारी रात्री मलायका मुंबईत तिच्या आईच्या घरी भेटीला गेली होती. यावेळी मलायका जर एकटीच असती तर कदाचित हा चर्चेचा एवढा मोठा विषय बनला नसता पण तिच्यासोबत एक खास व्यक्ती दिसल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेषत: मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस आहे. बुधवारी रात्री मलायका मुंबईत तिच्या आईच्या घरी भेटीला गेली होती. यावेळी मलायका जर एकटीच असती तर कदाचित हा चर्चेचा एवढा मोठा विषय बनला नसता, पण तिच्यासोबत एक खास व्यक्ती दिसल्याने हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. या दोघांचं प्रेम कोणापासूनच लपून राहिलं नव्हतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं. आता अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम परतलं आहे. हिरे व्यापारी हर्ष मेहताला ती डेट करत असल्याचं समजतंय.

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. या दोघांचं प्रेम कोणापासूनच लपून राहिलं नव्हतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांचं ब्रेकअप झालं. आता अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम परतलं आहे. हिरे व्यापारी हर्ष मेहताला ती डेट करत असल्याचं समजतंय.

याआधी हर्ष आणि मलायकाच्या फक्त अफेअरच्या चर्चा होत्या पण आता हे दोघं प्रत्येकवेळी एकत्र दिसत आहेत. मलायकाने त्याच्यासोबत राजस्थानमधील प्रसिद्ध मंदिरालाही भेट दिली होती. आता जेव्हा मलायका हर्षसोबत तिच्या आईच्या घरी पोहोचली तेव्हा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.

याआधी हर्ष आणि मलायकाच्या फक्त अफेअरच्या चर्चा होत्या, पण आता हे दोघं प्रत्येकवेळी एकत्र दिसत आहेत. मलायकाने त्याच्यासोबत राजस्थानमधील प्रसिद्ध मंदिरालाही भेट दिली होती. आता जेव्हा मलायका हर्षसोबत तिच्या आईच्या घरी पोहोचली, तेव्हा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.

20 मे रोजी मलायका सलवार सूटमध्ये तिच्या आईच्या घरी पोहोचली होती. यावेळी ती कॅमेऱ्यांपासून दूर राहिली पण हर्ष मात्र तिच्या मागोमाग घरी जाताना दिसला. मलायका आणि हर्ष त्यांच्या नात्यात पुढे जाण्याचा विचार करत आहेत का असा प्रश्न नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत.

20 मे रोजी मलायका सलवार सूटमध्ये तिच्या आईच्या घरी पोहोचली होती. यावेळी ती कॅमेऱ्यांपासून दूर राहिली, पण हर्ष मात्र तिच्या मागोमाग घरी जाताना दिसला. मलायका आणि हर्ष त्यांच्या नात्यात पुढे जाण्याचा विचार करत आहेत का, असा प्रश्न नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचारत आहेत.

हर्ष हा मलायकापेक्षा 12 किंवा 13 वर्षांनी नाही तर तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. तो सध्या 33 वर्षांचा असून मलायका 52 वर्षांची आहे. हर्ष मेहता हा एक डायमंड मर्चंट असून हर्ष सैंकस मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तो प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

हर्ष हा मलायकापेक्षा 12 किंवा 13 वर्षांनी नाही तर तब्बल 19 वर्षांनी लहान आहे. तो सध्या 33 वर्षांचा असून मलायका 52 वर्षांची आहे. हर्ष मेहता हा एक डायमंड मर्चंट असून हर्ष सैंकस मॅनेजमेंट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तो प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in