• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रवादी 22 आमदार पवारांच्या संपर्कात? अखेर मुंबईतील बैठकीत सत्य समोर; भुजबळ म्हणाले सर्व आमदार…

May 26, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील देवगिरी या शासकीय बंगल्यावर राष्ट्रादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आम्ही सर्व आमदार कोणाच्याही संपर्कात नाही, असे आमदारांनी सांगितले आहे. तशी माहीत मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in