• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत… दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

September 9, 2026 by admin Leave a Comment


मंत्री दत्ता भरणे यांनी नुकत्याच झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत असून, अजित पवारांचे विचार गावागावांपर्यंत पोहोचवून पक्षबांधणीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतःराष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना, भरणे यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयावर सुनेत्रा पवार यांचा निर्णय अंतिम राहील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल. “सुनेत्रा वहिनी पवार ह्या आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्या आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या देशाच्या अध्यक्ष आहेत आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष, आमची संघटना ही भक्कम आहे,” असे दत्ता भरणे यांनी म्हटले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चीन, अमेरिका नव्हे, या 3 देशांच्या पंतप्रधानांना मिळतो सर्वाधिक पगार, PM मोदी कितव्या क्रमांकावर?
  • उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
  • अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ…
  • Chanakya Niti : अशा लोकांकडे गुणवत्ता असूनही लोक करतात दुर्लक्ष, चाणक्य यांनी सांगितली लक्षणं
  • अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in