• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंताचा मोनोकिनीत बोल्ड अंदाज, पहिल्यांदाच असे फोटो पाहून चाहते थक्क

May 2, 2026 by admin Leave a Comment


मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही तिच्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अपूर्वाने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी ‘शेवंता’ या भूमिकेने तिला खरी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अपूर्वाने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी ‘शेवंता’ या भूमिकेने तिला खरी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली.

अलीकडेच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेत दुसऱ्यांदा लग्न केले. तिने तनुज गोवळकर यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली असून या दोघांचे फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अलीकडेच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेत दुसऱ्यांदा लग्न केले. तिने तनुज गोवळकर यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली असून, या दोघांचे फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सध्या अपूर्वा तिच्या पतीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. या व्हॅकेशनदरम्यानचे काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पूलसाईडवर चिल करताना आणि स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

सध्या अपूर्वा तिच्या पतीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. या व्हॅकेशनदरम्यानचे काही खास क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पूलसाईडवर चिल करताना आणि स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली असून तिचा हा स्टायलिश आणि बोल्ड लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अपूर्वाने पहिल्यांदाच अशा अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली असून तिचा हा स्टायलिश आणि बोल्ड लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अपूर्वाने पहिल्यांदाच अशा अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असल्याने त्याची चर्चा रंगली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
  • Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
  • मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!
  • Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे… रोहित पवरांचा मोठा दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in