• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे… रोहित पवरांचा मोठा दावा

May 2, 2026 by admin Leave a Comment


पुण्यामधील भोर येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सध्या राज्याची झोप उडवली आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षीय नराधमाबाबत रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘आरोपीला याआधीही २ प्रकरणांत अटक झाली होती. या आधीही त्याने एका चिमुकल्या मुलीसोबत असलेलं घाणेरडं कृत्य केलं होतं. त्याला आधीच कठोर शिक्षा झाली नाही, मग तिसऱ्यांदा आरोपीची पुन्हा हिंमत झाली असावी.’ रोहित पवारांनी यावेळी पीडित मुलीच्या आईला आर्थिक साहाय्याचीदेखील मागणी केली आहे.

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यातदेखील महिलांवर, लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या खूपच वाढत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असताना पुण्यातून असाच एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाने अत्याचार केला इतकेच नाही, तर अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. या कुकर्मानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?
  • जिओच्या ग्राहकांना सुगीचे दिवस, 200 रुपयांपेक्षा स्वस्त 2 प्लॅन लॉन्च, मिळणार खास फायदे
  • 20 वर्षांचे होम लोन 13 वर्षांतच संपवा, ChatGPT ने सांगितल्या कर्जमुक्तीच्या 3 जबरदस्त ट्रिक्स
  • GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in