• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या 4 अभिनेत्रींच्या मृत्यूने हादरलेलं बॉलिवूड, तिसऱ्या अभिनेत्रीची कथा ऐकून अंगावर येतो काटा, तर एकीचा सेटवर भटकायचा आत्मा

May 22, 2026 by admin Leave a Comment

चित्रपटसृष्टीत मोठं नाव, अफाट लोकप्रियता आणि लाखो चाहत्यांचं प्रेम मिळाल्यानंतरही काही अभिनेत्रींचं आयुष्य अत्यंत दुःखद शेवटाकडे गेलं. त्यांच्या अचानक किंवा वेदनादायी मृत्यूने संपूर्ण मनोरंजनविश्व हादरलं होतं. आजही या अभिनेत्रींच्या कथा चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक संकटांनी भरलेलं होतं. त्यांनी दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी विवाह केला होता. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. वैवाहिक आयुष्यातील तणाव आणि एकटेपणामुळे त्या मद्यपानाच्या आहारी गेल्या. अतिमद्यपानामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस झाला आणि अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

अत्यंत कमी वयात स्टार बनलेली दिव्या भारती यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. केवळ 19 व्या वर्षी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. मात्र 1993 मध्ये मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की हत्या याबाबत आजही अनेक तर्कवितर्क लावले जातात. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं.

अत्यंत कमी वयात स्टार बनलेली दिव्या भारती यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. केवळ 19 व्या वर्षी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं. मात्र 1993 मध्ये मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की हत्या, याबाबत आजही अनेक तर्कवितर्क लावले जातात. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं.

ग्लॅमरस शैली आणि आधुनिक व्यक्तिमत्त्वामुळे परवीन बाबी यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. मात्र नंतर त्या मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं जातं. 2005 मध्ये त्यांचा मृतदेह मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. त्यांच्या एकाकी आयुष्याबद्दल त्या काळात मोठी चर्चा झाली होती.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मिता यांनी 80-90 च्या दशकात मोठी लोकप्रियता मिळवली. मात्र आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक समस्यांमुळे त्या मानसिक तणावात होत्या. 1996 मध्ये त्यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी एक पत्र लिहिल्याचंही सांगितलं जातं.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in