• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या प्राण्याचे मांस म्हणजे अफगाणी लोकांचा जीव की प्राण… भारतातही लोकप्रिय

June 13, 2026 by admin Leave a Comment


मेंढीचे मांस सर्वाधिक लोकप्रिय : अफगाणिस्तानमध्ये मेंढीचे मांस (मटन) हे सर्वाधिक खाल्ले जाणारे मांस आहे. देशातील अनेक पारंपरिक पदार्थ, कबुली पुलाव, कबाब आणि विविध स्ट्यूमध्ये मटनाचा वापर केला जातो.

शेळीचे मांस : अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागात आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे शेळीचे मांस सहज उपलब्ध होते. हे मांस पौष्टिक मानले जाते आणि विविध मसाल्यांसह शिजवून खाल्ले जाते.

शेळीचे मांस : अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागात आणि डोंगराळ प्रदेशांमध्ये शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे शेळीचे मांस सहज उपलब्ध होते. हे मांस पौष्टिक मानले जाते आणि विविध मसाल्यांसह शिजवून खाल्ले जाते.

गोमांस : अफगाणिस्तानमध्ये गोमांसाचे सेवन केले जाते मात्र त्याचे प्रमाण मटन आणि शेळीच्या मांसापेक्षा कमी आहे. शहरी भागांमध्ये काही रेस्टॉरंट्स आणि घरांमध्ये गोमांसाचे पदार्थ तयार केले जातात.

गोमांस : अफगाणिस्तानमध्ये गोमांसाचे सेवन केले जाते, मात्र त्याचे प्रमाण मटन आणि शेळीच्या मांसापेक्षा कमी आहे. शहरी भागांमध्ये काही रेस्टॉरंट्स आणि घरांमध्ये गोमांसाचे पदार्थ तयार केले जातात.

चिकन : अलीकडच्या काळात चिकन हे तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध मांस म्हणून लोकप्रिय झाले आहे. चिकन कबाब ग्रिल्ड चिकन आणि विविध प्रकारच्या चिकन करी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जातात.

चिकन : अलीकडच्या काळात चिकन हे तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध मांस म्हणून लोकप्रिय झाले आहे. चिकन कबाब, ग्रिल्ड चिकन आणि विविध प्रकारच्या चिकन करी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जातात.

उंटाचे मांस : काही वाळवंटी आणि भटक्या समुदायांमध्ये उंटाचे मांस खाल्ले जाते. उंटाचे मांस प्रथिनांनी समृद्ध मानले जाते मात्र ते संपूर्ण देशभर लोकप्रिय नाही. तसेच नद्या आणि जलाशयांमध्ये मिळणारे मासेही काही भागात लोकप्रिय आहेत.

उंटाचे मांस : काही वाळवंटी आणि भटक्या समुदायांमध्ये उंटाचे मांस खाल्ले जाते. उंटाचे मांस प्रथिनांनी समृद्ध मानले जाते, मात्र ते संपूर्ण देशभर लोकप्रिय नाही. तसेच नद्या आणि जलाशयांमध्ये मिळणारे मासेही काही भागात लोकप्रिय आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
  • Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
  • मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक
  • Lock Up Season 2 : सलमान-संजयवरून विचारला नको तो प्रश्न, रितेश देशमुखचा चेहराच उतरला, भडकून म्हणाला..
  • Rohit Sharma-Virat Kohli : परफॉर्म करा हक्काने वर्ल्ड कप टीममध्ये या, फक्त 3 चान्स, रोहित-विराटला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in