• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या तारखेला जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत, अचानक बदलते नशीब, स्वत:हून येतो पैसा

April 30, 2026 by admin Leave a Comment


तुम्हालाही असं वाटतं का की तुम्ही खूप मेहनत करता पण त्यानुसार यश मिळत नाही? तर निराश होण्याची गरज नाही. अंकशास्त्रानुसार काही लोकांना यश उशिरा मिळतं पण एकदा का नशिबाची साथ मिळाली की ते अचानक मोठं यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात.

अंकशास्त्रानुसार मूलांक 1 3 आणि 9 असलेल्या लोकांची प्रगती अचानक होते आणि ते आयुष्यात मोठं यश मिळवू शकतात. ज्या लोकांचा जन्म 1 10 19 किंवा 28 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 1 असतो. अशा लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असतात. ते मोठ्या पदावर पोहोचण्यासाठीच जन्माला आले आहेत असं मानलं जातं.

अंकशास्त्रानुसार मूलांक 1, 3 आणि 9 असलेल्या लोकांची प्रगती अचानक होते आणि ते आयुष्यात मोठं यश मिळवू शकतात. ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 असतो. अशा लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असतात. ते मोठ्या पदावर पोहोचण्यासाठीच जन्माला आले आहेत असं मानलं जातं.

3 12 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 3 असतो. हे लोक ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नाव कमावतात. सुरुवातीला त्यांना संघर्ष करावा लागतो पण 32 ते 35 वर्षांनंतर त्यांना मोठी लोकप्रियता मिळते.

3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 3 असतो. हे लोक ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर नाव कमावतात. सुरुवातीला त्यांना संघर्ष करावा लागतो पण 32 ते 35 वर्षांनंतर त्यांना मोठी लोकप्रियता मिळते.

9 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा धैर्य आणि जिद्द असते. ते मेहनती असतात आणि अपयश आलं तरी हार मानत नाहीत.

9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा, धैर्य आणि जिद्द असते. ते मेहनती असतात आणि अपयश आलं तरी हार मानत नाहीत.

जर तुमचा मूलांक 1 3 किंवा 9 असेल तर यश उशिरा मिळालं तरी निराश होऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे. सातत्य आणि आत्मविश्वास ठेवून काम करत राहिलात तर अचानक मिळालेलं यश तुमचं आयुष्य बदलू शकतं.(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून केवळ जनजागृतीसाठी देण्यात आली आहे. याची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.)

जर तुमचा मूलांक 1, 3 किंवा 9 असेल तर यश उशिरा मिळालं तरी निराश होऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणारच आहे. सातत्य आणि आत्मविश्वास ठेवून काम करत राहिलात तर अचानक मिळालेलं यश तुमचं आयुष्य बदलू शकतं.(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून केवळ जनजागृतीसाठी देण्यात आली आहे. याची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली
  • Helmet Safety Tips : हेल्मेटलाही असते एक्सपायरी डेट ? किती वर्षांनी बदलावं ? क्लीनिंग टिप्सही घ्या जाणून
  • मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  • रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!
  • Pune | मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन गुन्हे… रोहित पवरांचा मोठा दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in