• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या खास बिअरचा विषय खोल, आरोग्यासाठी असते सर्वात चांगली? नाव वचून चकितच व्हाल!

May 22, 2026 by admin Leave a Comment


अनेक मद्यप्रेमींना वेगेगळ्या प्रकारची मद्यं प्यायला आवडतात. कोणत्या मद्याची चव नेमकी कशी आहे, याची चव चाखायलाही अनेकांना आवडते. बिअर हा तर अनेक मद्यप्रेमींचे आवडते मद्य आहे. त्यामुळे शरीराला कमी इजा करणारी बिअर कोणती आहे, असे विचारले जाते.

तसं पाहायचं झालं तर मद्यपान हे आरोग्यास कोणत्याही प्रकारे चांगले नसते. मद्यपान केल्यावर शरीराची हानीच होते. परंतु काही बिअर अशा असतात ज्या निश्चित प्रमाणात पिल्यास त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. या बिअर नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या…

तुम्हाला बिअर प्यायचीच असेल तर तुम्ही लाईट बिअरची निवड करू शकता. कारण अशा बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या बिअरमध्ये कॅलरीजही असतात. त्यामुळे तुम्हाला मद्यपानाची सवय असेल आणि शरीराचे कमी नुकसान व्हावे असे वाटत असेल तर लाईट बिअर पिणे चांगले.

डार्क बिअरमुळेदेखील शरीराचे नुकसान कमी होते. अशा बिअरमध्य अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला कमी प्रमाणात नुकसान पोहोचते. क्राफ्ट बिअर हादेखील एक पर्याय आहे. अशा बिअरमध्ये कमी प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ही बिअर तयार करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो.

टीप- या लेखातील माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाने शरीराला कोणताही फायदा होत नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in