• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘यापेक्षा प्रेमात पडणं खूप सोपं..’, वनिता खरात वर्कआउट करताना पडली, Video व्हायरल

August 3, 2026 by admin Leave a Comment


टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भन्नाट विनोदशैलीने आणि दमदार अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यामधील अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

यामधील अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

वनिता खरात गेल्या काही महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नियमित व्यायाम फिटनेस ट्रेनिंग आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करत ती आपल्या फिटनेस जर्नीबाबत चाहत्यांना अपडेट देत असते.

वनिता खरात गेल्या काही महिन्यांपासून वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नियमित व्यायाम, फिटनेस ट्रेनिंग आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करत ती आपल्या फिटनेस जर्नीबाबत चाहत्यांना अपडेट देत असते.

व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असल्याने तिच्या मेहनतीचे अनेकजण कौतुक करताना दिसतात. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये वनिता एका अवघड व्यायामाचा सराव करताना दिसते.

व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती वेळोवेळी सोशल मीडियावर शेअर करत असल्याने तिच्या मेहनतीचे अनेकजण कौतुक करताना दिसतात. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये वनिता एका अवघड व्यायामाचा सराव करताना दिसते.

मात्र हा व्यायाम करण्याच्या प्रयत्नात तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. हा प्रसंग तिने अतिशय सकारात्मक आणि विनोदी पद्धतीने चाहत्यांसमोर मांडला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना वनिताने नेहमीप्रमाणेच आपल्या विनोदी शैलीत कॅप्शन लिहिले. तिने म्हटले यापेक्षा प्रेमात पडणं जास्त सोपं आहे.

मात्र हा व्यायाम करण्याच्या प्रयत्नात तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. हा प्रसंग तिने अतिशय सकारात्मक आणि विनोदी पद्धतीने चाहत्यांसमोर मांडला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना वनिताने नेहमीप्रमाणेच आपल्या विनोदी शैलीत कॅप्शन लिहिले. तिने म्हटले, “यापेक्षा प्रेमात पडणं जास्त सोपं आहे.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in