• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांना मोठा झटका? सुप्रिम कोर्टाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी टिप्पणी

August 12, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, शिनसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीमकोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीमकोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान हा युक्तिवाद सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

कपिल सिब्बल यांनी काय म्हटलं?

शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांंनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाला त्यांच्या सोईनुसार  निर्णय घ्यायचा होता असा आरोप देखील यावेळी सिब्बल यांनी केला आहे. तसेच पक्षात आधी फूट पडल्याचं स्पष्ट नव्हत मग तक्रारी कशा करायच्या? असा सवालही यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान यावर आता सुप्रीम कोर्टाककडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसेच कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही मार्गाने घेतला जावा, असंही या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी केलेली निवड ही बेकायदेशीर होती. कुठल्याही संघटनेच्या माहितीची शाहनिशा न करताच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, असा युक्तिवाद देखील यावेळी सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
  • मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in