
राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी त्यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही घराच्या आसपास तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग देखील करण्यात आली आहे. मात्र आता राहुल गांधी हे खासदारांसह राजघाटाच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply