• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मृतांचा मेंदू, हृदय आणि… कलिंगड खाऊन कुटुंबातील त्या मृत्यूंप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा…फॉरेन्सिक चाचणीत नेमकं काय?

May 1, 2026 by admin Leave a Comment


Dokadia Family Watermelon Death Case Update: कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईमधील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ली. तर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर सकाळी उलट्या आणि जुलाबाचा त्रास त्यांना झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात फॉरेन्सिक चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

मृतांचे महत्त्वाचे अवयव हिरवट

फॉरेन्सिक अहवालानुसार डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत समोर आले आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे.तज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात, तेव्हा एखाद्या विषारी घटकाचा शरीरभर संपर्काकडे डॉक्टरांचे संकेत आहेत. नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला आहे. तर अब्दुल्ला यांच्या शरीरात मोर्फिन देखील आढळले आहे.

बातमी अपडेट होत आहे…



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 39 वर्षीय अभिनेत्रीने 200 कोटींची पोटगी नाकारली, घटस्फोटानंतर 11 मोठ्या सेलिब्रिटीसोबत थाटला संसार, आज जगतेय रॉयल आयुष्य
  • प्रियकरासाठी सोडले पतीला, पण…तिथेच प्लॅन फसला… बसला मोठा धक्का, घडलं तरी काय?
  • विना कपडे आंघोळ करणे योग्य का अयोग्य? सत्य ऐकून तुम्ही देखील व्हाल हैराण
  • मोठी बातमी! अमेरिका इराण युद्ध संपलं, ट्रम्प प्रशासनाकडून सर्वात मोठी घोषणा, मध्य पूर्वेतून गुड न्यूज
  • Sunil Gavaskar : ‘त्याच्यासाठी बाऊंड्रीवर 10 फिल्डर ठेवले तरी..’, वैभव सूर्यवंशीच्या खेळावर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in