• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुस्लिम असून हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

July 4, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीरने एका नव्या बिझनेसला सुरुवात करण्यापूर्वी घरात टीमसोबत मिळून पूजा घातली. पूजा करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, सुंदूस ही मुस्लीम असूनही तिने हिंदु रिती-रिवाजाने पूजा घातल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. ते पाहून सुंदूस देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

सुंदूसने घरी ब्राह्मण बोलावून पूर्ण विधीवत पूजा केली. व्हायरल व्हिडिओमध्ये तिने पूजेसाठी पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातल्याचे दिसत आहे. तसेच तिने हातात पूजेची थाळी घेऊन देवाची आरती केली आहे. व्हिडीओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. ही पूजा तिच्या नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी आयोजित करण्यात आली होती.

सुंदूसने घरी ब्राह्मण बोलावून पूर्ण विधीवत पूजा केली. व्हायरल व्हिडिओमध्ये तिने पूजेसाठी पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस घातल्याचे दिसत आहे. तसेच तिने हातात पूजेची थाळी घेऊन देवाची आरती केली आहे. व्हिडीओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. ही पूजा तिच्या नवीन व्यवसायाच्या शुभारंभासाठी आयोजित करण्यात आली होती.

व्हिडीओ शेअर करताना सुंदूसने लिहिले की त्यांनी नवीन प्रवासाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने केली आहे. तिने प्रार्थना केली की तिचा ब्रँड योग्य दिशेने पुढे जावा संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि सर्वांचे हेतू चांगले राहोत. तिने हेही सांगितले की कोणतेही यश एकट्याला मिळत नाही तर संपूर्ण टीमच्या मेहनत आणि विश्वासातून मिळते.

व्हिडीओ शेअर करताना सुंदूसने लिहिले की, त्यांनी नवीन प्रवासाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने केली आहे. तिने प्रार्थना केली की, तिचा ब्रँड योग्य दिशेने पुढे जावा, संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि सर्वांचे हेतू चांगले राहोत. तिने हेही सांगितले की, कोणतेही यश एकट्याला मिळत नाही, तर संपूर्ण टीमच्या मेहनत आणि विश्वासातून मिळते.

मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी प्रश्न उपस्थित केला की एक मुस्लिम असून तिने हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? ट्रोलिंग वाढल्यानंतर सुंदूसने स्पष्ट केले की मुस्लिम असण्याचा मला गर्व आहे आणि तिचा धर्म तिच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.

मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी प्रश्न उपस्थित केला की, एक मुस्लिम असून तिने हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? ट्रोलिंग वाढल्यानंतर सुंदूसने स्पष्ट केले की, मुस्लिम असण्याचा मला गर्व आहे आणि तिचा धर्म तिच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.

सुंदूस मौफकीरने MTV Roadies 2024 मधून ओळख मिळाली. त्यानंतर तिने MTV Splitsvilla X4चा खिताबही जिंकला. ती 'खतरों के खिलाड़ी १३' मध्येही दिसली होती. याशिवाय सुंदूसने 'फतेह' 'द केरल स्टोरी' आणि अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले.

सुंदूस मौफकीरने MTV Roadies 2024 मधून ओळख मिळाली. त्यानंतर तिने MTV Splitsvilla X4चा खिताबही जिंकला. ती 'खतरों के खिलाड़ी १३' मध्येही दिसली होती. याशिवाय सुंदूसने 'फतेह', 'द केरल स्टोरी' आणि अनेक म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकत नाही? सॅम करनचं मोठं विधान
  • एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
  • Ketan Murder Case: बस्स झाला अत्याचार…राष्ट्रीय पुरूष आयोग हवाच! केतन अग्रवाल खून प्रकरणात भाजप खासदाराची मोठी मागणी
  • मखाना फक्त भाजून खाताय! जाणून घ्या सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग
  • चामड्याच्या पट्ट्याने ते मारायचे… नागराज मंजुळेच्या पहिल्या बायकोचे गंभीर आरोप, ती सध्या काय करते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in