• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट लावतात ठुमके, 24 वेळा दिग्दर्शकांनी केलेलं रिजेक्ट

July 11, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे अंतिम होण्यापूर्वी तब्बल 24 वेळा बदलण्यात आले होते.

दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना गाण्यातील एका ओळीबाबत समाधान होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांच्याकडून वारंवार गाण्याचे बोल बदलून घेतले.

दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना गाण्यातील एका ओळीबाबत समाधान होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांच्याकडून वारंवार गाण्याचे बोल बदलून घेतले.

आदित्य चोप्रा यांची इच्छा होती की चित्रपटातील सिमरन या पात्राच्या स्वभावाशी गाण्यातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ अगदी अचूक जुळली पाहिजे. त्यामुळे त्यांनी कोणतीही तडजोड न करता गाण्याच्या शब्दांमध्ये अनेकदा बदल सुचवले. अखेर 24व्या प्रयत्नानंतर गाण्याचे बोल त्यांना पसंत पडले आणि त्यानंतरच गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.

आदित्य चोप्रा यांची इच्छा होती की, चित्रपटातील सिमरन या पात्राच्या स्वभावाशी गाण्यातील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक ओळ अगदी अचूक जुळली पाहिजे. त्यामुळे त्यांनी कोणतीही तडजोड न करता गाण्याच्या शब्दांमध्ये अनेकदा बदल सुचवले. अखेर 24व्या प्रयत्नानंतर गाण्याचे बोल त्यांना पसंत पडले आणि त्यानंतरच गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.

यानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणे गायले. त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच जादू लाभली आणि 1995 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले. काहीच दिवसांत ते 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले.

यानंतर लता मंगेशकर यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणे गायले. त्यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच जादू लाभली आणि 1995 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे प्रचंड गाजले. काहीच दिवसांत ते 90 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले.

आजही 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे सर्व वयोगटातील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते. आनंद बक्षी यांचे अर्थपूर्ण गीतलेखन लता मंगेशकर यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आदित्य चोप्रा यांची मेहनत यामुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक म्हणून ओळखले जाते.

आजही 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे सर्व वयोगटातील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते. आनंद बक्षी यांचे अर्थपूर्ण गीतलेखन, लता मंगेशकर यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि आदित्य चोप्रा यांची मेहनत यामुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक म्हणून ओळखले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल
  • मुंबई पोलिसांचा मोठा दणका! तब्बल 3 दशकं चकवा देणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड
  • Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in