• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुघल बादशाहा सेक्स पावर वाढवण्यासाठी खायचे हा खास पदार्थ, आजही बाजारात सहज मिळतो

May 2, 2026 by admin Leave a Comment


भारतामध्ये अनेक वर्ष मुघलांनी राज्य केल. आजही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा भारतामध्ये दिसून येतात. मुघल आपली कामवासना जागृत ठेवण्यासाठी खास पदार्थांचे सेवन करत असत.

मुघल सम्राट आपल्या आहाराची विशेष काळजी घेत सम्राट असल्यानं कोणी अन्नामध्ये विष कालवून आपल्यासोबत दगा फटका करू शकतं अशी भीती देखील त्यांना होती.

मुघल सम्राट आपल्या आहाराची विशेष काळजी घेत, सम्राट असल्यानं कोणी अन्नामध्ये विष कालवून आपल्यासोबत दगा फटका करू शकतं अशी भीती देखील त्यांना होती.

त्यामुळे त्यांचं जेवणं बनवण्यासाठी एका खास व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत होती. तो शास्त्र शुद्ध पद्धतीने मुघल सम्राटांचं जेवण बनवत असे मुघलांची एक वेगळीच खाद्य संस्कृती होती यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसहारी पदार्थांचा समावेश होता.

त्यामुळे त्यांचं जेवणं बनवण्यासाठी एका खास व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत होती. तो शास्त्र शुद्ध पद्धतीने मुघल सम्राटांचं जेवण बनवत असे, मुघलांची एक वेगळीच खाद्य संस्कृती होती, यामध्ये मोठ्या प्रमाणात मांसहारी पदार्थांचा समावेश होता.

दरम्यान जेवण तयार झाल्यानंतर आपल्यावर विष प्रयोग होऊ नये यासाठी मुघल सम्राट विशेष काळजी घ्यायचे मुघल सम्राट जेवण करण्यापूर्वी ते जेवणं आपल्या सेवेत असलेल्या एका विशिष्ट सेवकाला आधी खाण्यासाठी देत असत आणि त्यानंतरच ते जेवणं करत असत.

दरम्यान जेवण तयार झाल्यानंतर आपल्यावर विष प्रयोग होऊ नये, यासाठी मुघल सम्राट विशेष काळजी घ्यायचे, मुघल सम्राट जेवण करण्यापूर्वी ते जेवणं आपल्या सेवेत असलेल्या एका विशिष्ट सेवकाला आधी खाण्यासाठी देत असत आणि त्यानंतरच ते जेवणं करत असत.

मुघल आपली कामवासना वाढवण्यासाठी वैद्यांचा सल्ल्यानुसार आपल्या आहारात खास पदार्थांचा समावेश करायचे यामुळे त्यांची कामवासना टिकून राहायची. अगदी म्हातारपणात देखील ते या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायचे.

मुघल आपली कामवासना वाढवण्यासाठी वैद्यांचा सल्ल्यानुसार आपल्या आहारात खास पदार्थांचा समावेश करायचे, यामुळे त्यांची कामवासना टिकून राहायची. अगदी म्हातारपणात देखील ते या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायचे.

मुघल आपली सेक्स पावर वाढवण्यासाठी  आपल्या आहारात केशर कस्तुरी आणि सुवर्ण भस्म या सारख्या दुर्मिळ आणि मौल्यवान पदार्थांचा समावेश करत होते. या पदार्थांमुळे त्यांना ताकद देखील मिळत होती.

मुघल आपली सेक्स पावर वाढवण्यासाठी आपल्या आहारात केशर, कस्तुरी, आणि सुवर्ण भस्म या सारख्या दुर्मिळ आणि मौल्यवान पदार्थांचा समावेश करत होते. या पदार्थांमुळे त्यांना ताकद देखील मिळत होती.

या सोबतच मुघल आपल्या आहारात तितर पक्ष्याचं मांस आणि मेंढीच्या मांसाचा समावेश करायचे. तसेच सेक्स पावर वाढवण्यासाठी ते काही खास मसाल्यांचा देखील आपल्या आहारात समावेश करायचे.

या सोबतच मुघल आपल्या आहारात तितर पक्ष्याचं मांस आणि मेंढीच्या मांसाचा समावेश करायचे. तसेच सेक्स पावर वाढवण्यासाठी ते काही खास मसाल्यांचा देखील आपल्या आहारात समावेश करायचे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हिरो मोटोकॉर्पची तुफान फटकेबाजी, अवघ्या 30 दिवसांत 5 लाख बाईक्सची विक्री
  • Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?
  • मोठी बातमी! मतदानात हेराफेरी… आता 21 मे रोजी पुन्हा निवडणूक, बंगालमधील या जागेबाबत मोठी घोषणा
  • शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी
  • CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in