• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू

September 5, 2026 by admin Leave a Comment


गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असं असताना मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी असं नागरिक सांगत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in